Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव ग्रामीण मधून ११ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात

najarkaid live by najarkaid live
November 4, 2024
in Uncategorized
0
जळगाव ग्रामीण विधानसभा ; महाविकास आघाडीला उमेदवार मिळेना ‘देव पाण्यात’ ठेवूनही अदयाप उमेदवारी नाहीचं
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)जळगाव ग्रामीण विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या १७ उमेदवारांपैकी ६ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे, तर आता निवडणुकीच्या रिंगणात अपक्षांसह इतर राजकीय पक्षाचे एकूण ११ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात असल्याची माहिती जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकार व कळविले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून एकूण १७ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यापैकी अनिता सुनील सोनवणे, निलेश सुरेश चौधरी, रियाज सादिक देशमुख, प्रतापराव गुलाबराव पाटील, योगेश एकनाथ कोळी, मुकेश मूलचंद कोळी या ६ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता रिंगणात शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव रघुनाथ पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून गुलाबराव देवकर, मनसेचे मुकुंदा आनंदा रोटे, हिंदुस्थान जनता पार्टीचे किशोर मधुकर झोपे, वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण जगन सपकाळे, तर अपक्ष म्हणून गुलाबराव रघुनाथ पाटील, प्रसाद लीलाधर तायडे, भगवान दामोदर सोनवणे, भरत देवचंद पाटील, शिवाजी महाराज हटकर आणि सोनी संतोष नेटके अशा ११ जण निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकातून कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ग्रामदैवत प्रभू श्रीरामाला वंदन करून आ. भोळे यांच्या प्रचाराची होणार सुरुवात

Next Post

श्री.गोविंद महाराजांच्या दर्शनाने किशोरआप्पा पाटील याच्या प्रचाराची आज पिंपळगाव येथून सुरुवात

Related Posts

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us