Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आ. खडसेंनी केला स्व.गोपीनाथ मुंडेंबद्दल मोठा गौप्यस्फोट ; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

Editorial Team by Editorial Team
April 1, 2023
in जळगाव, राजकारण
0
गृहमंत्री पदाचा हिसका भाजप नेत्यांना दाखवा ; खडसे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल गौप्यस्फोट केला. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. केंद्रीय मंत्री पदासाठी गोपीनाथ मुंडे यांना भाजपने त्रास दिला जे त्यांच्या बाबतीत घडलं तेच आता पंकजा मुंडे यांच्यासोबत घडत आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले आहे.  मलकापूर येथे खाजगी कार्यक्रमानिमित्त आले असता माध्यमांशी बोलताना त्यांनी आपले परखड मत व्यक्त केले.

एकनाथ खडसे म्हणाले, भाजपने नेहमीच ओबीसींची हेळसांड केलेली आहे. भाजपमध्ये आतापर्यंत अण्णासाहेब डांगे, भाऊसाहेब फुंडकर, गोपीनाथ मुंडे यासारख्या अनेक नेत्यांना अपमान सहन करावा लागला. त्याचबरोबर त्रास देण्यात आला.

गोपीनाथ मुंडे हयात असताना त्यांना किती त्रास दिला हे मला माहिती आहे. केंद्र सरकारमध्ये मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यासाठी त्यांना पहाटे चार वाजेपर्यंत वाट बघायला लावली होती, त्यावेळी मी त्यांच्यासोबत हजर होतो. भाजप नेते पंकजा मुंडे यांच्या बद्दल विचारणा केली असता त्यांचीही पक्षात उपेक्षा केली जात असल्याचे खडसे यांनी म्हटले.

हे पण वाचा..

धक्कादायक ! मधमाशांचा बाप लेकावर हल्ला; मुलाच्या डोळ्यादेखत वडिलांचा मृत्यू

अत्यंत महत्वाची बातमी! आजपासून मोदी सरकारने केले देशात हे 20 मोठे बदल, काय आहेत घ्या जाणून

आनंदाची बातमी! LPG गॅस सिलिंडर झाला इतक्या रुपयांनी स्वस्त..

8वी, 10वी पाससाठी खुशखबर.. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जळगाव इथे मोठी भरती

‘सर्व नेते पक्षाशी एकनिष्ठ राहून पंकजा ताईंना अपमानास्पद वागणूक देण्यात आली. आता पंकजा मुंडे या सक्षम नेत्या आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे, असे खडसे म्हणाले.

‘आता निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे यांना आता ओबीसी चेहरा पाहिजे. पंकजाताई या ओबीसी आहेत आणि आता मतांची गरज आहे. त्यामुळे भाजप आता नक्कीच त्यांचा चेहरा निवडणुकांमध्ये वापरणार आहे, असेही खडसे म्हणाले.

Spread the love
Tags: #bjp#EknathKhadse#Khadse#NCP#Politics#Rajkaran#एकनाथखडसे
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ! मधमाशांचा बाप लेकावर हल्ला; मुलाच्या डोळ्यादेखत वडिलांचा मृत्यू

Next Post

तुमच्याकडे ही 500 रुपयांची नोट असेल तर लक्ष द्या! RBIने दिली मोठी माहिती

Related Posts

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Next Post
जळगावकरांनो सावधान.! तुमच्याकडे तर नाही ही नोट? नकली नोटा चलनात आणणारे दोघे गजाआड

तुमच्याकडे ही 500 रुपयांची नोट असेल तर लक्ष द्या! RBIने दिली मोठी माहिती

ताज्या बातम्या

Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

April 13, 2026
PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us