Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अल्पवयीन मुलीला तोंड दाबून रिक्षात निर्जनस्थळी घेऊन गेला, ती ओरडत होती पण…

najarkaid live by najarkaid live
September 25, 2024
in Uncategorized
0
अल्पवयीन मुलीला तोंड दाबून रिक्षात निर्जनस्थळी घेऊन गेला, ती ओरडत होती पण…
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी): जळगाव जिल्ह्यातील amalnerएक धक्कादायक घटना समोर आली असून भरदिवसा घटना घडल्याने खळबळ उडाली आहे, नराधमाने एका अल्पवयीन मुलीला तोंड दाबून रिक्षात निर्जनस्थळी घेऊन जात तिच्यावर अत्याचार केल्याची घटना दिनांक २४ रोजी समोर आली आहे.

सविस्तर असे की,लहान बहिणीला शाळेत सोडून परत येणाऱ्या अल्पवयीन मुलीला तोंड दाबून रिक्षात निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना मंगळवारी (ता. २४) शहरात भरदिवसा सकाळी अकराच्या सुमारास घडली.शहरातील एका महाविद्यालयात बारावीला शिक्षण घेणारी अल्पवयीन मुलगी तिच्या लहान बहिणीला ढेकू रस्त्यावरील शाळेत सोडण्यासाठी मंगळवारी (ता. २४) सकाळी अकराच्या सुमारास गेली. ती तिकडून परत येताना ढेकू रोडवरील दीपक नगरजवळ तिच्या मागाहून संशयित दिनेश रमेश भिल (रा.शांताबाई नगर) हा आला आणि मुलीच्या तोंडावर हात दाबला. समोरून येणाऱ्या रिक्षावाल्याला त्याने सांगितले, की आम्हाला पिंपळे रोडवरील आयटीआयला सोड. रिक्षावाल्याने तेथे सोडल्यावर दिनेशने मुलीला बळजबरीने पिंपळे रस्त्यावरील एका बंद शाळेच्या जिन्यावरून मुलीला गच्चीवर नेले आणि तेथे त्याने मुलीवर अत्याचार केला. पीडित त्याठिकाणी ओरडत होती. परंतु तेथे कोणीच नव्हते.

त्यावेळी दिनेशने मुलीला, ‘तू माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला आणि तुझ्या घरच्यांना मारून टाकेल’, असे सांगितले. झटापटीत पीडित मुलीचे कपडे फाटले आहेत. दिनेश मुलीला एकटा सोडून गेल्यानंतर मुलगी घाबरून पळत होती. तिला रस्त्यात तिचे आई, वडील भेटले. त्यांना हकिगत सांगितल्यावर आईसोबत येऊन मुलीने फिर्याद दिल्यावरून अमळनेर पोलिस ठाण्यात संशयित दिनेशविरुद्ध ‘पोक्सो’ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक युवराज बागूल तपास करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दुर्गोत्सव महिला मंडळाच्या अध्यक्षपदी सौ. देवयानी मुविकोराज कोल्हे, उपाध्यक्षपदी हेमलता पाटील यांची निवड

Next Post

मंदिराच्या भूमिपूजनासाठी माळी समाजाच्या पंचमंडळाने गुलाबभाऊंची घेतली भेट !

Related Posts

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us