Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Waqf Act 2025 Protest Jalgaon: केंद्र सरकारच्या गॅझेटविरोधात संविधानिक मार्गाने अनोखं आंदोलन

Waqf Act 2025 Protest in Jalgaon: Peaceful Pāthmari Demonstration against Gazette Notification

najarkaid by najarkaid
July 10, 2025
in जळगाव
0
Waqf Act 2025 Protest Jalgaon

Waqf Act 2025 Protest Jalgaon

ADVERTISEMENT

Spread the love

Waqf Act 2025 Protest Jalgaon : सरकारला संवैधानिक मार्गाने पाठ दाखवून निषेध जळगावमध्ये (Waqf Rights India) वक्फ कायदा २०२५ आणि ३ जुलैच्या राजपत्र अधिसूचनेच्या निषेधार्थ अनोखे “पाठ दाखवून” आंदोलन करण्यात आले. संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही, असा ठाम निर्धार.Waqf Act 2025 Protest Jalgaon
Waqf Act 2025 Protest Jalgaon
Waqf Act 2025 Protest Jalgaon
१० जुलै २०२५ रोजी वक्फ बचाव समिती जळगावचे मुफ्ती खालिद यांच्या मार्गदर्शनाखाली आणि फारुख शेख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाबाहेर शांततापूर्ण निदर्शने करण्यात आली आणि सरकारला पाठ दाखवून लक्ष्य करण्यात आले. पाठी मागूनच या गॅजेट्स ला फाडण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात जातानाही पाठ दाखवून प्रवेश करण्यात आला.Waqf Act 2025 Protest Jalgaon
Waqf Act 2025 Protest Jalgaon
Waqf Act 2025 Protest Jalgao
केंद्र सरकारने जारी केलेल्या वक्फ कायदा २०२५ आणि ३ जुलै २०२५ च्या  (Gazette Notification Protest) राजपत्र अधिसूचनेच्या निषेधार्थ हे निदर्शने करण्यात आले.
सरकारने कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून हे राजपत्र प्रसिद्ध केले आहे, ज्यामुळे नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि संविधानात दिलेल्या न्यायाच्या भावनेला धक्का पोहोचला आहे.Waqf Act 2025 Protest Jalgaon
Waqf Act 2025 Protest Jalgaon
Waqf Act 2025 Protest Jalgaon
निदर्शनाचे मुख्य मुद्दे:
वक्फ कायदा २०२५ तात्काळ मागे घ्यावा.(Waqf Law Opposition)
सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या निकालाची वाट पाहिली पाहिजे.(wait for suprime court decision)
या कायद्याद्वारे जमिनींचे बेकायदेशीर घोषित करणे तात्काळ थांबवावे.
(Constitutional Protest Waqf)
वक्फ बोर्डाला असंवैधानिक अधिकार देऊ नयेत.
पाठमारी आंदोलन करण्याचा अर्थ काय
सरकार न्यायापासून पाठ फिरवत असल्याने आम्ही आमची पाठ फिरवली आहे.स्थगितीनंतरही राजपत्र न्यायाचा अनादर करत आहे.आता जर सरकार न्यायाकडे दुर्लक्ष करती आहे तर आम्ही पाठ फिरवत आहोत.भारत संविधानाचा अपमान सहन करणार नाही.वक्फ कायदा मागे घ्या, न्यायाचे पालन करा.आम्ही गप्प राहून ही सरकारला खूप काही सांगत आहोत, आमच्या पाठीकडे पहा.Waqf Act 2025 Protest Jalgaon
Waqf Act 2025 Protest Jalgaon
Waqf Act 2025 Protest Jalgaon
निदर्शनानंतर  निवासी उप जिल्हाअधिकारी श्रीमती जयश्री माळी यांना   अफान रहीम पटेल यांच्या हस्ते निवेदन देण्यात निवेदन देण्यात आले त्या वेळी मुफ्ती खालिद , फारूख शेख, नदीम मलिक, हाफिज रहीम पटेल उपस्थित होते.
निवेदन हे महामहिम राष्ट्रपती, भारताचे मुख्य न्यायाधीश आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांना देण्यात आले, ज्यामध्ये हे सर्व मुद्दे गांभीर्याने उपस्थित करण्यात आले आणि केंद्र सरकारने या प्रकरणाची त्वरित दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली.वक्फ बचाव समिती जळगावचा हा संघर्ष जोपर्यंत हा काळा कायदा रद्द होत नाही तोपर्यंत सुरूच राहील.Waqf Act 2025 Protest Jalgaon
यांची होती उपस्थिती
मुफ्ती खालिद, फारूक शेख, नदीम मलिक, हाफिज रहीम पटेल, आरिफ देशमुख, मतीन पटेल, अनिश शाह, मजहर खान, युसूफ खान , अनवर शिकलगार, सय्यद चांद, मतीन सैयद, नजमोद्दीन शेख, युसुफ खान, सईद फैयाज,साहिल खाटीक, निहाल  शेख, अजहर देशमुख, मुजाहिद शेख आदी उपस्थित होते.

Spread the love
Tags: #IndianConstitution#JalgaonProtest#PathmariAndolan#PeacefulProtest#StopWaqfLaw#WaqfAct2025#WaqfRights
ADVERTISEMENT
Previous Post

Gold Price Drop in Jalgaon :सोन्याच्या दरात १०० रुपयांची घसरण!

Next Post

CISCE Pre-Subroto Cup Girls Football 2025 : महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात यांची विजयी घौडदौड

Related Posts

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Next Post
CISCE Pre-Subroto Cup Girls Football 2025

CISCE Pre-Subroto Cup Girls Football 2025 : महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात यांची विजयी घौडदौड

ताज्या बातम्या

नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

November 1, 2026
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026

eu casino erfahrung A Practical Guide to European Casinos

October 31, 2026

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us