Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Video ! फडणवीसांचा फोटो दाखवताच खडसे म्हणाले ; दुश्मन ना करे..

Editorial Team by Editorial Team
April 14, 2022
in जळगाव, राजकारण
0
Video ! फडणवीसांचा फोटो दाखवताच खडसे म्हणाले ; दुश्मन ना करे..
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : झी मराठीच्या किचन कल्लाकार या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपा नेते किरीट सोमैया यांना बोलावण्यात आले होते. यावेळी किचनमध्ये मजेशीर कल्ला झालेला पाहायला मिळाला. राजकीय कोट्या, टोले यामुळे कार्यक्रमात रंगत आली. दरम्यान, यावेळी काही राजकीय मंडळींचे फोटो दाखवण्यात आले तेव्हा त्यावर खडसेंनी आपली प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीसांचा फोटो दाखवल्यानंतर त्यांनी, दुश्मन ना करे दोस्त ने ऐसा काम किया है, जिंदगी भर के लिये बदनाम किया, हे गाणे म्हटले.

किरीट सोमैयांनीदेखील यावेळी टोले लगावत कार्यक्रमात रंगत आणली. दीड वर्षानंतर आपण आणि सोमैया एकाच व्यासपीठावर आलो असल्याचे खडसे यावेळी म्हणाले. खडसे म्हणाले, की मी किरीट सोमैया यांना नेहमीच सल्ला देतो. सल्ला देण्याचा माझा अधिकार आहे, असे ते यावेळी म्हणाले. सोमैयांसोबतची मैत्री 30 वर्षांपासूनची आहे, असेही ते म्हणाले. पाहा, राजकारणी आणि टोलेबाजीचा व्हिडिओ –

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रणबीर-आलियाच्या लग्नादरम्यान सैफ-करीनाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Next Post

केंद्र सरकारच्या नोकरीची संधी.. भारतीय मानक ब्युरोमध्ये बंपर रिक्त जागा

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

7 वी व 10 वी पास उमेदवारांना उत्तम संधी ; अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2021

केंद्र सरकारच्या नोकरीची संधी.. भारतीय मानक ब्युरोमध्ये बंपर रिक्त जागा

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us