Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

UIDAI ने बदलले आधारकार्ड व्हेरिफिकेशनचे नियम

najarkaid by najarkaid
November 16, 2021
in Uncategorized
0
UIDAI ने बदलले आधारकार्ड व्हेरिफिकेशनचे नियम
ADVERTISEMENT

Spread the love

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) ने जारी केलेल्या नवीन अधिसूचनेनुसार आधार व्हेरिफिकेशनच्या नियमात बदल करण्यात आले आहे.याबाबत सरकारने अधिकृतपणे नव्याने बदल झालेली अधिसूचना जाहीर केली आहे.

यापुढे आधारकार्ड व्हेरिफिकेशन करिता डिजिटल स्वाक्षरी केलेले दस्तऐवज प्रदान करावे लागतील. नियमावलीत, ई-केवायसीसाठी आधारच्या ऑफलाइन व्हेरीफिकेशनची संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे.

आधार कार्डधारकाला ‘आधार’ ई-केवायसी व्हेरीफिकेशन प्रक्रियेसाठी आधार सेंटरच्या अधिकृत प्रतिनिधीला त्याचा आधार पेपरलेस ऑफलाइन ई-केवायसी देण्याचा ऑप्शन दिलं जातं . यानंतर आधार सेंटर प्रतिनिधी आधारकार्ड धारकाने दिलेला आधार क्रमांक आणि नाव, पत्ता आदी केंद्रीय डेटाबेसशी जोडणार . हे बरोबर असल्याचे खात्री झाल्यावर व्हेरिफिकेशन ची प्रक्रिया पुढे नेली जाते.

Spread the love
Tags: UIDAI आधार कार्ड
ADVERTISEMENT
Previous Post

राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांनी ‘या’ तारखेपर्यंत प्रवेशिका पाठवाव्यात

Next Post

अठरावं सरलं…! मतदार यादीत नाव नोंदवलं?

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
अठरावं सरलं…! मतदार यादीत नाव नोंदवलं?

अठरावं सरलं…! मतदार यादीत नाव नोंदवलं?

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us