Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Tourism Peace :जागतिक पर्यटन दिन २७ सप्टेंबर रोजी साजरा करण्याचे आवाहन

najarkaid by najarkaid
September 16, 2024
in Uncategorized
0
ADVERTISEMENT

Spread the love

  जळगाव दि. 16 ( प्रतिनिधी) –  सालाबादप्रमाणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा 27 सप्टेंबर 2024 रोजी जागतिक पर्यटन दिन 2024 साजरा करत असून, युनाटेड नेशन टुरिझम (UN TOURISM ) यांचेद्वारे सन 2024 करिता जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य Theme” Tourism & Peace” हे घोषित करण्यात आले आहे.

            महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सर्व प्रादेशिक कार्यालये, पर्यटक निवासे, उपहारगृहे, बोटक्लब येथे       २७ सप्टेंबर, २०२४ रोजी पर्यटन दिनाचे औचित्य साधत पर्यटनाशी निगडित विविध उपक्रमांची अंमलबजावणी करत पर्यटन दिन साजरा करणार आहे.

पर्यटन दिना निमित्त खालील उपक्रम खालील प्रमाणे-

  1. प्रादेशिक कार्यालय नाशिक मार्फत जागतिक पर्यटन दिनानिमित्त परिसंवादाचे (MTDC World Tourism Day Seminar) आयोजन करण्यात येणार आहे. याकरिता अति महत्वाच्या माननीय व्यक्ती नामवंत व्यक्ती, पर्यटन तज्ञ व पर्यटन व्यावसायिक टुर ऑपरेटर्स, सहल आयोजक, टुर्स असोसिएटस, हॉटेलियर्स, पर्यटन व हॉटेल व्यावसायिक पर्यटन उद्योजक, विद्यार्थी, निवास व न्याहारी इ. यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. तरी सर्वाना सदर कार्यक्रमास उपस्थितीत राहण्याचे आवहान करण्यात  आहे.
  2. पर्यटन दिना निमित्त विविध स्पर्धाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये चित्रकला स्पर्धा, निंबध स्पर्धा महाविद्यालयातील विद्यार्थीनी सदर स्पर्धेत आर्वजुन सहभाग घ्यावा. तसेच, सदर स्पर्धा ही महाविद्यालयांनी आपआपल्या विद्यालयातच घ्यावायची आहे. व स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थीमार्फत काढण्यात आलेले चित्र व निंबंध या कार्यालयाकडे २० सप्टेंबर, २०२४ पर्यत जमा करावेत. दोन्ही स्पर्धेतून पात्र विद्यार्थीना प्रथम . द्वितीय, तृतीय पारितोषीक बक्षीस व प्रमाणपत्र वितरण सोहळा हा २७ सप्टेंबर, २०२४  रोजी उपस्थितांत मान्यवराच्या हस्ते देण्यात येणार आहे.

निबंध स्पर्धेचे विषय व पारितोषकांचे स्वरुप खालील प्रमाणे.

निबंधाचे विषय

१. पर्यटन – शांतता स्थापित करण्याचे एक साधन, पर्यटन व जागतिक शांतता,  महाराष्टाची पर्यटन स्थळे व त्यांचा शांतता संदेश,  माझ्या स्वप्नातले पर्यटन,  भारत व पर्यटन शांततेचे दूत आणि प्रतिक

प्रथम पारितोषिक –  पर्यटक निवासात 2 व्यक्तींना 2 रात्री 3 दिवस राहण्याची व्यवस्था + प्रमाणपत्र + स्मृतीचिन्ह (नाशिक विभागातील पर्यटक निवासांत),  द्वितीय पारितोषिक –  पर्यटक निवासात 2 व्यक्तींना 1 रात्र 2 दिवस राहण्याची व्यवस्था प्रमाणपत्र + स्मृतीचिन्ह (नाशिक विभागातील पर्यटक निवासांत)

तृतीय पारितोषिक  – जवळच्या पर्यटक निवासात 2 व्यक्तींना १ दिवस राहण्याची व्यवस् + दुपारचे जेवण + प्रमाणपत्र + स्मृतीचिन्ह

चित्रकला स्पर्धेचा विषय व पारितोषकांचे स्वरुप खालील प्रमाणे. चित्रकलेचे विषय

* जागतिक पर्यटन दिनाचे औचित्या साधुन आपण “Tourism & Peace” या घोषवाक्याशी अधीन राहून चित्रकलेचे विषय असतील.

प्रथम पारितोषिक – पर्यटक निवासात 2 व्यक्तीना 2 रात्री 3 दिवस राहण्याची व्यवस्था प्रमाणपत्र + स्मृतीचिन्ह (नाशिक विभागातील पर्यटक निवासांत)  व्दितीय पारितोषिक – पर्यटक निवासात  2 व्यक्तींना 1 रात्र 2 दिवस राहण्याची व्यवस्था प्रमाणपत्र + स्मृतीचिन्ह (नाशिक विभागातील पर्यटक निवासांत) तृतीय पारितोषिक – जवळच्या पर्यटक निवासात 2 व्यक्तीना 1 दिवस राहण्याची व्यवस्थ + दुपारचे जेवण + प्रमाणपत्र + स्मृतीचिन्ह

 महामंडळाच्या पर्यटक निवासांच्या माहितीपत्रकांचे विमोचन उपस्थितीत मान्यवराच्या हस्ते करण्यात येणार आहे.

निबंध व चित्रकला स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थीनी त्यांचे निबंध व चित्र या कार्यालयाकडे 20 सप्टेंबर, 2024 पर्यंत जमा करावी.

            कार्यालयाचा पत्ता- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पर्यटन भवन गडकरी चौक प्रादेशिक कार्यालय, नाशिक यांनी  प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
Tags: #Tourism Peace
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव RTO कार्यालयात ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन

Next Post

रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन तर्फे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षकांचा सत्कार

Related Posts

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

November 23, 2026
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

November 19, 2026

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
Next Post
रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन तर्फे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षकांचा सत्कार

रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन तर्फे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षकांचा सत्कार

ताज्या बातम्या

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

November 23, 2026
शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

November 21, 2026
जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

November 21, 2026
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

November 19, 2026
जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 19, 2026
अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us