Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

SBI च्या करोडो ग्राहकांना झटका, आजपासून या कामासाठी मोजावे लागणार जास्त पैसे

Editorial Team by Editorial Team
December 15, 2022
in राष्ट्रीय
0
SBI ने आपल्या सर्व ग्राहकांसाठी जारी केली महत्वाची माहिती ; जाणून घ्या अन्यथा….
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : जर तुम्ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले असेल किंवा घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. होय, आजपासून SBI कर्जावरील व्याजदर महाग झाला आहे. SBI ने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) 25 बेस पॉईंटने वाढवला आहे. त्यामुळे बँकेच्या कोट्यवधी ग्राहकांना धक्का बसला आहे. यानंतर बँकेकडून मिळणारी सर्व प्रकारची कर्जे महाग झाली आहेत. याशिवाय ज्यांनी आधीच गृहकर्ज घेतले आहे त्यांनाही जास्त व्याज द्यावे लागणार आहे. म्हणजेच या निर्णयानंतर नवीन आणि जुने दोन्ही ग्राहकांना फटका बसणार आहे.

रेपो दरात 2.25 टक्के वाढ
MCLR वाढवण्याची माहिती बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकेकडून व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्यवर्ती बँकेने डिसेंबरमध्ये घेतलेल्या एमपीसीच्या बैठकीत रेपो रेटमध्ये ३५ बेसिस पॉईंटने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा रेपो दर 6.25% पर्यंत वाढला आहे. आरबीआयने मे महिन्यापासून रेपो दरात २.२५ टक्क्यांनी वाढ केली आहे.

MCLR खूप वाढला
SBI वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, एक ते तीन महिन्यांसाठी MCLR 7.75% वरून 8% करण्यात आला आहे. सहा महिने ते एक वर्षासाठी MCLR 8.05% वरून 8.30% करण्यात आला आहे. दोन वर्षांचा MCLR 8.25% वरून 8.50% झाला आहे. त्याच वेळी, तीन वर्षांचा MCLR 8.35% वरून 8.60% करण्यात आला आहे.

याआधीही RBI ने मे 2022 मध्ये रेपो रेटमध्ये 40 बेसिस पॉईंटची वाढ केली होती. त्यावेळी बँकेकडून रेपो दरात अचानक वाढ करण्यात आली. यानंतर जून, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये रेपो दरात 50-50 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली. अशा प्रकारे, आतापर्यंत 2.25% ची वाढ झाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आमची वीज कनेक्शन का कापले…. शिवीगाळ करत थेट वायरमनला मारहाण ; गुन्हा दाखल

Next Post

बांबरुड प्र. ब. येथे उद्धव ठाकरे शिवसेनेत रतन परदेशी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश. शिंदे गटाला खिंडार

Related Posts

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Iran Israel Conflict Latest News : लेबनॉनमध्ये संघर्ष भडकला! रॉकेट हल्ले, गोळीबार सुरू; युद्धाच्या उंबरठ्यावर Middle East?

April 8, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Next Post
बांबरुड प्र. ब. येथे उद्धव ठाकरे शिवसेनेत रतन परदेशी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश. शिंदे गटाला खिंडार

बांबरुड प्र. ब. येथे उद्धव ठाकरे शिवसेनेत रतन परदेशी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश. शिंदे गटाला खिंडार

ताज्या बातम्या

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

April 17, 2026
चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us