Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमची वीज कनेक्शन का कापले…. शिवीगाळ करत थेट वायरमनला मारहाण ; गुन्हा दाखल

najarkaid by najarkaid
December 15, 2022
in जळगाव
0
आमची वीज कनेक्शन का कापले…. शिवीगाळ करत थेट वायरमनला मारहाण ; गुन्हा दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(किशोर रायसाकडा)-  आमचं वीज कनेक्शन का कापलं…. अशी विचारणा करत शिवीगाळ केली आणि थेट मारहाण सुद्धा केली याप्रकरणी वायरमन प्रविण सुभाष वंजारी वय 34 धंदा- नोकरी (MSEDCL महा.राज्य विद्युत वितरण कंपनी) रा. आदर्श नगर, पाचोरा यांनी मारहाण करणाऱ्या वसीम विरुद्ध आज दिनांक १५ रोजी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल केला असून भादवी कलम 353,332,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमची वीज कनेक्शन का कापले.... शिवीगाळ करत थेट वायरमनला मारहाण ; गुन्हा दाखल

वायरमन प्रवीण वंजारी यांनी पाचोरा पोलीस स्टेशनला समक्ष हजर होवुन फिर्याद दिली असून फिर्यादित म्हटले आहे की,मी सन 2013 पासुन MSEDCL महा.राज्य विद्युत वितरण कंपनी पाचोरा ता.पाचोरा जळगाव येथे वरीष्ठ तंत्रज्ञ या पदावर नेमणुकीस आहे. माझ्या कडे पाचोरा शहरातील बाहेरपुरा, मच्छी बाजार, कृष्णापुरी, त्र्यंबक नगर, जळगाव रोडवरील भागातील (DTC 8168560, ) ग्राहकांचे विद्युत वितरण लाईन मेन्टनंस, ब्रेक डाऊन थकबाकी वसुली, विद्युत वितरणा बाबत तक्रारीचे निरसण करणे असे कामकाज आहे. तुषार मनोहर पाटील (प्रधान तंत्रज्ञ), शरद प्रकाश मोरे (वरीष्ठ तत्रज्ञ ) असे बाजूचे भागात थकबाकी वसुलीचे व तक्रारी निवारणाचे कामकाज करीत होते.

दिनांक 15/12/2022 रोजी 09/00 वा.सु मी महावितरण कार्यालय अर्बन 2 ऑफीस येथे जावुन 1 ते 2 महिन्याचे बाहेरपुरा व मच्छी बाजारातील घरगुती विद्युत बिल थकबाकी ची यादी घेवुन मी व स्मशानभुमी रोड् सरकारी दवाखाना, मोची गल्ली या भागातील यादी घेवुन तुषार मनोहर पाटील (प्रधान तंत्रज्ञ), शरद प्रकाश मोरे (वरीष्ठ तंत्रज्ञ) असे बाजूचे भागात थकबाकी वसुलीचे व तक्रारी निवारणाचे कामकाज करीत होते.

आमची वीज कनेक्शन का कापले.... शिवीगाळ करत थेट वायरमनला मारहाण ; गुन्हा दाखल

आज रोजी सुमारे 11/00 वा. सुमारास बाहेरपुरा भागातील मच्छी बाजारातील थकबाकी वसुलीचे व मिटर कट करण्याचे कामकाज करीत असतांना गुलाब खान अहमद खान रा. बाजार भाग बाहेरपुरा पाचोरा यांचे ग्राहक क्रं. 122515947505 असा असलेले ग्राहक यांचे कडे सुमारे दोन महिन्याचे लाईट बील थकीत असल्याने ते मीटर कनेक्शन खंडीत करण्याचे मला आदेश प्राप्त झाले होते.

त्यामुळे मी सदर मिटर कनेक्शन खंडीत केले असता तेथे हजर असलेला गुलाब खान अहमद खान यांचा मुलगा वसीम खान गुलाब खान याने आमच्या घराची लाईट का कट का केली असे बोलून शिवीगाळ करून मला चापटाबुक्क्यांनी मारहाण केली व धमकी दिली की तुम्ही परत या भागात थकबाकी वसुली करुन दाखवा तुमचे हातपाय तोडुन तुमचे मुडदे पाडुन टाकेल अशी धमकी दिली तेव्हा तेथे हजर असलेले प्रेमचंद शिवलाल नाईक रा. मोहाडी, बाजुचे गल्लीत कामकाज करणारे तुषार मनोहर पाटील (प्रधान तंत्रज्ञ), शरद प्रकाश मोरे (वरीष्ठ तत्रज्ञ ) अशांनी सदरचे भांडण पाहिले व सोडवा सोडव केली आहे.

तरी आज दिनांक 15/12/2022 दुपारी 12/00 वा.सु पाचोरा शहरातील मच्छी बाजार भागात मी माझे शासकीय कामकाज करीत असतांना इसम नामे वसीम खान गुलाब खान रा. मच्छी बाजार बाहेरपुरा, पाचोरा ता. पाचोरा याने त्यांचे घराचे मिटरची लाईट कट केल्याचे वाटल्यांचे कारणावरुन मला शिवीगाळ करुन चापटाबुक्कायंनी मारहाण करुन तुम्ही परत या भागात थकबाकी वसुली करुन दाखवा तुमचे हातपाय तोडुन तुमचे मुडदे पाडुन टाकेल अशी धमकी दिली म्हणुन माझी त्यांचे विरुध्द फिर्याद दिली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोठी बातमी ! महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर गृहमंत्री अमित शहांनी दिले ‘हे’ निर्देश

Next Post

SBI च्या करोडो ग्राहकांना झटका, आजपासून या कामासाठी मोजावे लागणार जास्त पैसे

Related Posts

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
SBI ने आपल्या सर्व ग्राहकांसाठी जारी केली महत्वाची माहिती ; जाणून घ्या अन्यथा….

SBI च्या करोडो ग्राहकांना झटका, आजपासून या कामासाठी मोजावे लागणार जास्त पैसे

ताज्या बातम्या

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

July 11, 2026
AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us