Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Pune Rave Party : पुण्यात फ्लॅटवर रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा ; खडसेंचे जावई पोलिसांच्या ताब्यात

najarkaid by najarkaid
July 27, 2025
in राज्य
0
Pune Rave Party : पुण्यात फ्लॅटवर रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा ; खडसेंचे जावई पोलिसांच्या ताब्यात

Pune Rave Party : पुण्यात फ्लॅटवर रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा ; खडसेंचे जावई पोलिसांच्या ताब्यात

ADVERTISEMENT

Spread the love

Pune Rave Party: पुण्यात खराडी परिसरातील आलिशान फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकत अमली पदार्थ, दारू आणि हुक्क्यासह पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

पुण्यात खराडी परिसरातील आलिशान फ्लॅटवर रेव्ह पार्टी; अमली पदार्थ व हुक्का जप्त

पुणे शहरातील उच्चभ्रू खराडी परिसरात एका आलिशान फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांच्या गुन्हे शाखेनं शनिवारी मध्यरात्री कारवाई करत धाड टाकली. या छाप्यात अमली पदार्थ, दारू आणि हुक्का जप्त करण्यात आला असून, ३ महिला आणि २ पुरुषांना ताब्यात घेण्यात आलं आहे.दरम्यान माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई खेवलकर यांना सुद्धा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिसांना मिळालेल्या

👇🏻सरकारी योजना वाचा👇🏻

आयुष्यमान भारत योजना, ५ लाखाचा लाभ, आजच अर्ज करा

शासकीय योजना मुलींना १ मिळताय लाख रुपये, आजच करा अर्ज!

मुख्यमंत्री सहायता निधी योजना कशी मिळवावी? अर्ज कसा करावा, संपूर्ण माहिती वाचा..

राज्यातील सर्व नागरिकांनी ‘आभा’ कार्डसाठी नोंदणी करावी ; असे काढाल आभा आरोग्य कार्ड !

‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानाची मुदत वाढवली ; महिलांना मिळताय ‘हे’ मोठे लाभ

महिला व बालविकास विभागाच्या ‘या’ ५ योजनांचा लाभ घ्या ; संपूर्ण डिटेल्स वाचा

माहितीचा अधिकारी अर्ज कसा करावा, संपूर्ण माहिती वाचा

गुप्त माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री अचानक धाड टाकली. या रेव्ह पार्टीमध्ये सहभागी महिलां व पुरुषांनी मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचं सेवन केलं होतं. त्याचबरोबर, फ्लॅटमध्ये दारूच्या बाटल्या, हुक्का सेटअप आणि इतर बेकायदेशीर वस्तू आढळून आल्या.

 Pune Rave Party : पुण्यात फ्लॅटवर रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा ; खडसेंचे जावई पोलिसांच्या ताब्यात
Pune Rave Party : पुण्यात फ्लॅटवर रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा ; खडसेंचे जावई पोलिसांच्या ताब्यात

आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली कठोर कारवाई

शहरात बेकायदेशीर गतिविधींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. याआधीही पुण्यात अनेक ठिकाणी अवैध दारू अड्डे आणि रेव्ह पार्टीवर धाडी टाकण्यात आल्या होत्या.

पाच जणांवर NDPS आणि दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल

या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या पाच व्यक्तींवर अमली पदार्थ विरोधी कायदा (NDPS Act) आणि महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये रेव्ह पार्टीचे आयोजन कोणी केलं? अमली पदार्थ कुठून आले? याचा सखोल तपास सुरू असून, आणखी अटक होण्याची शक्यता आहे.

 Pune Rave Party : पुण्यात फ्लॅटवर रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा ; खडसेंचे जावई पोलिसांच्या ताब्यात
Pune Rave Party : पुण्यात फ्लॅटवर रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा ; खडसेंचे जावई पोलिसांच्या ताब्यात

व्हिडीओ पहा 👇🏻

https://x.com/Pritampurohit31/status/1949338673280847906?t=15BvYMoYA54u_aQrGZUxVQ&s=19

या महत्वाच्या बातम्या… तुम्ही वाचल्यात का?

Jio 601 Plan | जिओचा नवा धमाका – वर्षभर फ्री 5G डेटा!

पुरुष गर्भनिरोधक गोळी, जोक नाही खरं आहे, वैज्ञानिक क्रांती

समुद्रात खोलवर काय असतं? | रहस्य, सुंदर आणि थरारक जग!

5 कोटींचा चेक गिफ्ट म्हणून मिळाल्यास कर लागेल का?

Aadhaar PAN Link कसे करावे? कोणासाठी बंधनकारक आहे? जाणून घ्या

Telogen Effluvium म्हणजे काय? जाणून घ्या तात्पुरत्या केस गळतीची कारणं आणि घरगुती उपाय

जगात असा कोणता सजीव आहे जो वाऱ्यापेक्षा जलद धावतो?”

Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा

महत्वाची माहिती : Home Loan : गृहकर्ज कसे घ्यावे? गृह कर्जाचे प्रकार,फायदेशीर पर्याय, कागदपत्रे आणि सबसिडी योजना संपूर्ण वाचा

डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय |Diabetes Information in Marathi

Sip mutual funds : गुंतवणूक म्हणजे काय? 500 रुपयांपासून सुरुवात करून करोडपती कसे व्हायचे?

घर बसल्या पैसे कमवायचे, हे आहेत मार्ग

Blogging and YouTube Monetization Guide : ब्लॉगिंग व YouTube करून पैसे कसे कमवायचे?

Best Credit Card 2025: तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड घ्यावे? जाणून घ्या..

माहितीचा अधिकार अर्ज कसा करावा – संपूर्ण मार्गदर्शक RTI 2025

Spread the love
Tags: #BreakingNews#DrugAbuse#IllegalParty#KharadiRaid#NDPSAct#PuneCrime#PunePolice#PuneRaveParty#RavePartyIndia
ADVERTISEMENT
Previous Post

Jilha Parishad Yojana 2025 |पिठाची गिरणी, शिलाई मशीन, तार कुंपणसह मिळवा 100% अनुदान!

Next Post

Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी - सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us