Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Politics News : पाच आमदार आले नसते तर.. बंडखोरीबाबत गुलाबराव पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

Editorial Team by Editorial Team
November 20, 2022
in जळगाव, राजकारण
0
धमक्या देऊ नका, धमक्या द्याल तर..; गुलाबराव पाटलांना ठाकरे गटाच्या नेत्याचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । चार महिन्यांपूर्वी शिवसेनेसोबत व पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह गुवाहाटी गाठले. त्यांच्या या बंडखोरीबद्दल शिंदे गटाच्या नेत्यांनी आपण पक्ष नेतृत्वाविरोधात उठाव केल्याचे म्हंटले होते. मात्र, सत्तातरांच्या वेळी नेमक काय झालं ?, याबाबत आता शिंदे गटाचे नेते,पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले, “आयुष्याचा सट्टा खेळून आम्ही भाजपकडे आलो. साधं सरपंचपद कोणी सोडत नाही. आम्ही 8 जणांनी मंत्रीपद सोडून दिलं होतं. आमची संख्या पूर्ण झाली नसती तर आम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली राहिली असती”,असे गुलाबराव पाटील म्हणाले.

हे पण वाचा..

Jalgaon news : धक्कादायक ; बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीनं दिला बाळाला जन्म, गुन्हा दाखल

महाराष्ट्रातील ‘या’ गावात आजही चक्क ‘पोर्तुगीज’ भाषा बोलली जाते…

राहुल गांधींच्या सभेत शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहत असताना घडला खूप विचित्र प्रकार

पेरू खाण्याचे हे फायदे वाचून व्हाल थक्क..! काय आहेत जाणून घ्या

“उठावासाठी 38 आमदार लागणार होते. मी 33 वा होतो, 5 आमदार आले नसते तर माझा कार्यक्रम आटोपला असता”, असे ते म्हणाले.जळगाव येथील एका कार्यक्रमात गुलाबराव पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना व संजय राऊतांवर निशाणा साधला. “उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूच्या लोकांनी आम्हाला ‘दिखते हो शेर जैसे लगते हो चुहे जैसे’ असं म्हणून आम्हाला डिवचलं”, असं देखील गुलाबराव म्हणाले. “असं मरण्यापेक्षा शहीद झालो तरी चालेल अशी खून गाठ डोक्यात बांधत आम्ही बाहेर पडलो होतो”, असंदेखील विधान त्यांनी केलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आजचे राशिभविष्य : व्यवहारात सावधगिरी बाळगा, परिश्रमाने फळ मिळेल

Next Post

प्रवशांनो लक्ष द्या ! आज रेल्वेने 187 गाड्या केल्या रद्द, प्रवासाला निघण्याआधी वाचा संपूर्ण यादी

Related Posts

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
Next Post
प्रवाशांनो लक्ष द्या…! रेल्वेने ‘या’ ११ विशेष गाड्या केल्या रद्द तर १२ गाड्यांचा मार्ग बदलला

प्रवशांनो लक्ष द्या ! आज रेल्वेने 187 गाड्या केल्या रद्द, प्रवासाला निघण्याआधी वाचा संपूर्ण यादी

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us