Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

najarkaid by najarkaid
March 22, 2026
in जळगाव
0
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (नजरकैद न्यूज) : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत दिला जाणारा २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षाचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ जळगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या निवेदिता सुनील ताठे यांना वितरण सोहळा १७ मार्च रोजी नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ चर्चगेट मुंबई  येथील एसएनडिटी महिला विद्यापीठाच्या पाटकर दीक्षांत सभागृहात प्रदान करण्यात आला.

स्त्री शिक्षण, सामाजिक समता आणि महिला सबलीकरण क्षेत्रात निरलस कार्य करणार्‍या महिलांचा गौरव या सोहळ्यात करण्यात आला. पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.चंद्रकांत (दादा) पाटील हे होते.  प्रमुख अतिथी म्हणून अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगन भुजबळ, तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव, वेणुगोपाल रेड्डी आणि एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांची प्रमुख उपस्थिती होती. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सेवावृत्तीचा वारसा पुढे नेणार्‍या महाराष्ट्राच्या सहा महसुली विभागातील निवडक ११ महिलांना मान्यवरांच्या हस्ते २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षीचे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा नाशिक विभागातील ज्ञान जोती सावित्रा rबाई फुले पुरस्कार, २०२३-२४ चा पुरस्कार जळगाव जिल्ह्यातील निवेदिता सुनिल ताठे यांना प्रदान करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांची मूर्ती शाल श्रीफळ व एक लाख रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप आहे. निवेदिता ताठे या स्त्री भृणहत्या, सर्व शिक्षा अभियान, महिलांसाठी सामाजिक परिवर्तनाचे कार्य, बालविवाह तसेच अत्याचार पीडित महिलांना मार्गदर्शन समुपदेशन अशा प्रश्नावर मागील अनेक वर्षांपासून काम करीत आहेत. त्यांचे विविध सामाजिक संस्थांकडून अभिनंदन होत आहे. सोहळ्यास ा प्राचार्य, संचालक, अध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी,विद्यापीठाचे अधिकारी ,कर्मचारी आणि एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेक आदी उपस्थित होते. प्रास्ताविक शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळानकर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन सहसंचालक डॉ. अर्चना बोर्‍हाडे यांनी  केले. जळगाव जिल्ह्यात हा पुरस्कार मिळाल्यानंतर निवेदिता ताठे यांना विविध संस्थांकडून सन्मानित करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

Next Post

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

Related Posts

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Next Post
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

ताज्या बातम्या

नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

November 1, 2026
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026

eu casino erfahrung A Practical Guide to European Casinos

October 31, 2026

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us