MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी 552 पदांची भरती जाहीर; अर्जाची अंतिम तारीख 30 एप्रिल 2026
MPSC Combined Group B Bharti 2026
महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या तयारीत असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी आली आहे. MPSC Combined Group B Bharti 2026 अंतर्गत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी तब्बल 552 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत केली जाणार असून इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे.

एकूण पदांचा तपशील (MPSC Combined Group B Bharti 2026)
एकूण जागा: 552
जाहिरात क्रमांक: 011/2026
पदनिहाय जागा:
सहायक कक्ष अधिकारी (ASO) – 06 पदे
राज्य कर निरीक्षक (STI) – 236 पदे
पोलीस उप निरीक्षक (PSI) – 310 पदे
शैक्षणिक पात्रता
उमेदवार पदवीधर (Graduate) असणे आवश्यक
अधिक तपशीलासाठी अधिकृत जाहिरात पाहणे आवश्यक
वयोमर्यादा
किमान वय: 18 वर्षे
कमाल वय: 38 वर्षे (01 ऑगस्ट 2026 रोजी)
मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ उमेदवारांना 5 वर्षे सूट

परीक्षा शुल्क
खुला प्रवर्ग: ₹394/-
मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ: ₹294/-
अर्ज प्रक्रिया (MPSC Combined Group B Recruitment 2026)
अर्ज करण्याची पद्धत: Online
अर्ज सुरू: 10 एप्रिल 2026 (दुपारी 2 वाजता)
अर्जाची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2026 (रात्री 11:59 वाजेपर्यंत)
महत्वाच्या तारखा
परीक्षा तारीख (Prelims): 14 जून 2026 (रविवार)
परीक्षा केंद्र: महाराष्ट्रातील 37 जिल्हे
शुल्क भरण्याच्या तारखा:
ऑनलाइन शुल्क भरण्याची अंतिम तारीख: 30 एप्रिल 2026
SBI चलन प्रिंट: 02 मे 2026 पर्यंत
चलनाद्वारे शुल्क भरणे: 04 मे 2026 पर्यंत

नोकरीचे ठिकाण
संपूर्ण महाराष्ट्र राज्य
अभ्यासक्रम
उमेदवारांनी परीक्षेचा अभ्यासक्रम काळजीपूर्वक पाहून तयारी सुरू करावी. स्पर्धा तीव्र असल्यामुळे योग्य नियोजन आवश्यक आहे.
महत्वाचे सूचना
अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचणे अनिवार्य
सर्व माहिती अचूक भरावी
वेळेत अर्ज न केल्यास संधी गमावू शकता

MPSC Combined Group B Bharti 2026 ही महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. PSI, STI आणि ASO सारख्या प्रतिष्ठित पदांसाठी ही भरती होत असल्याने मोठ्या प्रमाणावर स्पर्धा अपेक्षित आहे. त्यामुळे इच्छुकांनी आजपासूनच अभ्यासाला सुरुवात करून वेळेत अर्ज करावा.
अधिकृत माहितीसाठी MPSC च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट दया..https://mpsc.gov.in/home
HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?
व्हॉट्सऍपवर मुलाला पाठवले खाजगी व्हिडिओ, आईनं घेतला टोकाचा निर्णय
रेल्वेत 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर
ब्रेकिंग : CRPF मध्ये 9 हजार 175 पदांसाठी मोठी भरती जाहीर
CNP Nashik Recruitment 2026: नाशिक करंसी नोट प्रेसमध्ये 534 पदांची भरती जाहीर!
इंडियन बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर
10वी पाससाठी 25,000+ पदांची आर्मी मध्ये मोठी भरती जाहीर!
पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!
Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!
पंजाब अँड सिंध बँक मध्ये 1000 पदांची मेगा भरती जाहीर!
१० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी
मुंबई हायकोर्ट येथे क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती
महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती
केंद्र सरकारच्या क्रीडा प्राधिकरणात मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: 11 हजार मिळतात का? संपूर्ण माहिती
CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला
भारतात 15 अब्ज डॉलरचा मेगा डेटा सेंटर प्रकल्प सुरू : 1.88 लाख रोजगाराची संधी
कर्जदारांना मिळाले मोठे अधिकार : बँकिंग सेक्टरसाठी मोठी बातमी!
धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ
ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई
जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट
ब्रेकिंग न्यूज
मोबाईलमध्ये अनेक व्हिडीओ” तृतीयपंथी व्यक्तीचे भाऊ रवी यादव यांचा दावा
मोठी बातमी : LPG गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट
कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !
सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल
भोंदूबाबा खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ : कोर्टात नेमकं काय घडलं?
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल
अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त
पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”
Job Alert
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज
10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती
सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार
भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती
SSB : कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर, 827 पदांसाठी लगेच करा अर्ज
MPSC Recruitment 2026: 271 गट-अ पदांसाठी मोठी भरती; 9 एप्रिलपर्यंत अर्ज करा
भारतीय संविधानातील ६ मौलिक अधिकार सविस्तर माहिती,हे तुम्हाला माहिती पाहिजेचं…
Indian Navy : अग्निवीर पदांकारिता 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, अर्ज सुरू!
सेंट्रल रेल्वेत 51 पदांसाठी भरती ,परीक्षा नाही
भुसावळ , पुणे आणि सोलापूर येथे मिळणार नियुक्ती
UPSC : 1358 CMS पदांसाठी भरती जाहीर
Job Alert : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे 222 जागांसाठी मोठी भरती, 31 मार्च शेवटची तारीख
भुसावळ ECHS भरती जाहीर; स्थानिक उमेदवारांसाठी मोठी संधी
सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार
ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी: http://najarkaid.com
इतर बातम्या…
खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका
भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस
प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण
इंस्टाग्राम रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ
शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं
Best Term Insurance: ₹500 दरमहा भरून ₹1 कोटी कव्हर शक्य आहे का? जाणून घ्या सत्य!
Axis Bank Insurance : कमी प्रीमियम + जास्त फायदे! पॉलिसी निहाय संपूर्ण माहिती वाचा
कौटुंबिक वादातून भलतंच घडलं: दोन्ही ठिकाणी पत्नीची हत्या, परिसरात खळबळ













