Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

MPSC उत्तीर्ण तरुणीचा मृत्यू ; पोस्टमॉर्टमच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर

Editorial Team by Editorial Team
June 20, 2023
in राज्य
0
MPSC उत्तीर्ण तरुणीचा मृत्यू ; पोस्टमॉर्टमच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : MPSC परीक्षेत राज्यात तिसऱ्या आलेल्या दर्शना पवार हिचा मृतदेह पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेह सापडल्यानंतर त्याचे पोस्टमॉर्टम करण्यात आले.  या पोस्टमॉर्टमचा अहवाल आला असून त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अहवालात काय?

दर्शना पवार हिचा मृत्यू सामान्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तिच्या डोक्यावर आणि शरीरावर जखमा आढळल्या आहे. यामुळेच तिचा मृत्यू झाला असल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट केले आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट येतात पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या खून प्रकरणात दर्शनाचा मित्र राहुल दत्तात्रय हांडोरेवर संशयाची सूई जात आहे. तो दर्शनासोबत होता. परंतु अजूनही बेपत्ता असून त्याच्या शोधासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची पथके रवाना झाली आहे. दरम्यान, या मुलीसोबत असलेला तरुणीही बेपत्ता आहे.

नेमकी घटना काय?
दर्शना ९ जून रोजी पुण्यातील सत्काराच्या कार्यक्रमासाठी स्पॉट लाईट ॲकॅडमी येथे आली होती. ११ जून सायंकाळी चार वाजेपर्यंत घरच्या मंडळीच्या संपर्कात होती. मात्र १२ रोजी दर्शनाने फोन उचलले नाहीत. यामुळे कुटुंबियांनी स्पॉट लाईट ॲकॅडमी येथे येऊन तिची चौकशी केली. त्यावेळी सांगण्यात आले की, दर्शना ही त्याचा मित्र राहुल दत्तात्रय हांडोरे हिच्यासोबत सिंहगड आणि राजगड याठिकाणी फिरण्यासाठी गेली आहे. मात्र हे दोघेही संपर्कात नाहीत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम एकमेकांच्या समन्वयातून यशस्वी करावा ; जिल्हाधिकारी अमन मित्तल

Next Post

संजय राऊतांनी UN ला पत्र लिहून केली ही मागणी

Related Posts

नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

November 1, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
Next Post
शिवसेना-भाजप युती होणार का? संजय राऊतांनी गौप्यस्फोट करत दिलं ‘हे’ उत्तर

संजय राऊतांनी UN ला पत्र लिहून केली ही मागणी

ताज्या बातम्या

दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

November 8, 2026
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

November 7, 2026
नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

November 1, 2026
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026

eu casino erfahrung A Practical Guide to European Casinos

October 31, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us