Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“प्रभाग क्र. ३ चा चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार; माजी नगरसेविका मीनाताई धुडकु सपकाळे यांची विकासाची हमी”

najarkaid by najarkaid
January 7, 2026
in Uncategorized
0
“प्रभाग क्र. ३ चा चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार; माजी नगरसेविका मीनाताई धुडकु सपकाळे यांची विकासाची हमी”
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, नजरकैद न्यूज — जळगाव महानगरपालिकेच्या २०२६ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस व परिणामकारक कामे करण्याची हमी माजी नगरसेविका मीनाताई धुडकु सपकाळे यांनी दिली असून, त्या अपक्ष उमेदवार म्हणून पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात आहेत.

मीनाताई सपकाळे यांनी नगरसेविका असताना आपल्या प्रभागात नागरी सुविधा, रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा आदी मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित केल्याचे त्यांनी सांगितले. मागील कार्यकाळात केलेल्या विकासकामांचा अनुभव आणि नागरिकांचा विश्वास हेच आपले भांडवल असल्याचे त्या नमूद करत आहेत.
उमेदवारांचे पती धुडकु सपकाळे हे सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून, विविध समाजोपयोगी उपक्रमांमुळे त्यांची स्वतंत्र ओळख आहे. सामाजिक कामाचा अनुभव आणि जनसंपर्काचा लाभ प्रभागाच्या विकासासाठी उपयोगात आणला जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, मीनाताई सपकाळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ  दिनांक ८ रोजी होणार आहे. महर्षी वाल्मिक पुतळा येथे नारळ वाहून प्रचाराची सुरुवात करण्यात येणार असून, त्यानंतर मेस्को माता नगर, हरिओम नगर, जैनाबाद परिसर, जुना असोदा रोड, दशरथ नगर, गोपाळपुरा, श्रीकृष्ण नगर व योगेश्वर नगर परिसरात भव्य रॅली काढण्यात येणार आहे.

सध्या मीनाताई सपकाळे या होम टू होम प्रचाराच्या माध्यमातून मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. प्रत्येक घरात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत, त्या सोडवण्यासाठी ठोस आराखडा राबवण्याची ग्वाही देत आहेत. “प्रभागाच्या विकासासाठी मला पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी द्या,” असे आवाहन त्या मतदारांना करत आहेत.
अपक्ष उमेदवार म्हणून कोणत्याही पक्षीय दबावाशिवाय प्रभागातील प्रश्न मार्गी लावता येतील, असा विश्वास व्यक्त करत मीनाताई सपकाळे यांनी प्रभाग क्रमांक ३ च्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ठाम भूमिका मांडली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बदलविण्यापेक्षा स्वत:ला बदला.. ‘आनंदम्’ मंत्र जपा… प.पू. ललितप्रभजी म. सा.

Next Post

प्रभाग क्र. 12 चा विकास हाच आमचा संकल्प –भाजपा महायुतीच्या उमेदवार गायत्री इंद्रजित राणे

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
प्रभाग क्र. 12 चा विकास हाच आमचा संकल्प –भाजपा महायुतीच्या उमेदवार गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. 12 चा विकास हाच आमचा संकल्प –भाजपा महायुतीच्या उमेदवार गायत्री इंद्रजित राणे

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us