Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

maharashtra assembly budget session : महाराष्ट्र विधानमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 आजपासून; राज्यपालांचे संयुक्त बैठकीत अभिभाषण

najarkaid by najarkaid
February 23, 2026
in Uncategorized
0
maharashtra assembly budget session

maharashtra assembly budget session

ADVERTISEMENT

Spread the love

Maharashtra Assembly Budget Session  आजपासून सुरू; विधान भवन, मुंबई येथे दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राज्यपालांचे अभिभाषण. सरकारच्या आगामी धोरणांची रूपरेषा जाहीर होणार.

चेन्नईतील समुद्र दुर्घटनेत जळगावचा जय पाटील बेपत्ता, मयुरी चौधरीचा मृत्यू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तातडीची दखल

मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 ला आज, 23 फेब्रुवारी रोजी सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या प्रारंभी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राज्यपाल महोदय अभिभाषण करणार आहेत.
CMO Maharashtra यांनी ट्वीटद्वारे दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 11.10 वाजता हा कार्यक्रम पार पडणार असून तो Vidhan Bhavan येथे आयोजित करण्यात आला आहे.

School Crime: शिक्षकच बनले भक्षक! 13 वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराने देश हादरला!

maharashtra assembly budget session
maharashtra assembly budget session

राज्यपालांच्या अभिभाषणातून राज्य सरकारच्या आगामी वर्षातील धोरणांची दिशा, विकासकामांची रूपरेषा आणि महत्त्वाच्या योजनांची घोषणा अपेक्षित आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विविध विभागांच्या अनुदान मागण्या, विधेयके आणि महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.
दरम्यान, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणही तापण्याची चिन्हे आहेत. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात विविध मुद्द्यांवर जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Chennai Sea Accident : चेन्नईतील समुद्र दुर्घटनेत जळगावचा जय पाटील बेपत्ता, मयुरी चौधरीचा मृत्यू ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तातडीची दखल

Next Post

Budget Session 2026 Maharashtra : अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी शिवरायांना वंदन

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
Budget Session 2026 Maharashtra : अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी शिवरायांना वंदन

Budget Session 2026 Maharashtra : अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी शिवरायांना वंदन

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us