Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Jalgaon news ; राज्यातील पहिलीच मोठी कारवाई ; अवैध सावकारीत अडकलेली १०० एकर जमीन शेतकऱ्यांना परत करण्याचे जिल्हा उपनिबंधकांचे आदेश

najarkaid by najarkaid
November 30, 2022
in Uncategorized
0
Jalgaon news ; राज्यातील पहिलीच मोठी कारवाई ; अवैध सावकारीत अडकलेली १०० एकर जमीन शेतकऱ्यांना परत करण्याचे जिल्हा उपनिबंधकांचे आदेश
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)-  जळगाव जिल्यातील रावेर, यावल तालुक्यातील शेतकऱ्यांची अवैध सावकारीत अडकलेली १०० एकर जामीन आज दिनांक ३० नोव्हेंबर रोजी  शेतकऱ्यांना परत करण्याचे आदेशसावकारांचे जिल्हा निबंधक तथा जळगाव जिल्हा सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई  यांनी दिले असून आदेशाची प्रत १५ शेतकरी व त्यांच्या वारसांना देण्यात आली आहे. राज्यातील पहिलीच मोठी कारवाई असल्याचे जिल्हा उपनिबंधक यांनी सांगितलं.याकामी सहनिबंधक मंगेशकुमार शहा, रावेर तालुक्याचे सहा. उपनिबंधक विजयसिंग गवळी, शशिकांत साळवे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

जळगाव

यावेळी जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी दिलेली माहिती अशी की, पुंडलिक नथ्थु चौधरी रा. उदळी खुर्द ता. रावेर जि. जळगाव,नंदकुमार मुकुंदा पाटील रा. सावदा, ता. रावेर, जि. जळगाव, सुदाम तुकाराम राणे रा. सावदा, ता. रावेर, जि.जळगाव,मुरलीधर सुदाम राणे रा. सावदा, ता. रावेर, जि.जळगाव,सदाशिव पुरूषोत्तम चौधरी रा. सावदा, ता. रावेर, जि. जळ‍गाव,सुधाकर मुकुंदा पाटील रा. सावदा, ता. रावेर, जि. जळगाव (सर्व गैरअर्जदार)

व अर्जदार शेतकरी १)पुंडलिक नथ्थु चौधरी रा.उदळी खुर्द ता. रावेर जि.जळगाव, २) रमेश भास्कर पाटील रा.हंबर्डी, ता. यावल जि. जळगाव,३)रमेश लक्ष्मण चौधरी रा. अट्रावल, ता. यावल जि.जळगाव आणि  निलेश रमेश चौधरी रा. अट्रावल, ता. यावल जि. जळगाव ४) सुरेशचंद्र पाव्हणू फेगडे व २. चंद्रकुमार सुरेश फेगडे रा. उदळी खु. ता. रावेर, जि. जळगाव ५) निलेश धनसिंग पाटील, रा. दुसखेडा, ता. यावल जि. जळगाव६)रतिराम देवचंद पाटील(मयत) रा. कोचुर., ता. रावेर, जि. जळगाव ७)सुनिल अर्जुन जावळे, रा. कुसुंबे, ता रावेरजि.जळगाव ८)श्रीमती उषाबाई टोपा जंगले, रा. कुंभारखेडा, ता रावेरजि जळगाव ९)मंदाबाई मनोहर पाटील(मयत) रा. कुंभारखेडा ता. रावेरजि. जळगाव १०)श्रीमती भारती अनिल परदेशी, रा. कोचुर बु. ता. रावेर,जि. जळगाव ११) लक्ष्मण बुधो ढिवर (सुरळके) रा. उदळी बु., ता. रावेर, जि.जळगाव १२)सोपान शामराव पाटील, रा. उदळी बु., ता. रावेर,जि. जळगाव,१३) ज्ञानदेव देवराम महाजन, रां. उदळी खु. ता. रावेर, जि जळगाव,१४)श्रीकृष्ण दामू पाटील,रां. उदळी बु.. ता. रावेर, जि जळगाव,१५)रवींद्र भागवत जावळे, रां. फैजपूर, ता. यावल जि. जळगाव यांच्यात झालेला शेती विक्रीचा नोंदीकृत व्यवहार झालेला दिसून येतं असून गैरअर्जदार ६ जणांचा सावकारी व्यवसाय आहे.

गैरअर्जदार व अर्जदार १५ शेतकरी यांच्यात झालेला व्यवहार हा सावकारीच्या अनुषंगाने झालेला असल्याचे वेळोवेळी झालेल्या ४७ सुनावणी दरम्यान दाखल दस्ताऐवज, खरेदी खत, साक्षीदारांचे पुरावयाचे प्रतिज्ञालेख, घर झाडतीबाबतचा अहवाल, न्यायालयीन प्रकरणातील दस्ताएवजांच्या प्रति यावरून स्पष्ट होतं असल्याने सावकारीच्या ओघातून झालेल्या नोंदणीकृत दस्ताऐवजा बाबतच्या महसूल नोंदी अवैध घोषित करून रद्द करण्याचे आदेश दिले असल्याचे जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी सांगितलं.

एकूण १५ प्रकरणात एकूण ३८ हे ३७.५८८ आर शेतजमीन व १५८.६३ चो मी. प्लॉट परते करणेचे आदेश पारीत केले आहेत. तसेच तिन गैरअर्जदार यांचेवर रक्कम रु.१,८५,३५,०००/- निश्चित करणेत आले असुन सदर निश्चित केलेले मुल्य महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ कलम १७(५) मधील तरतुदीनुसार गैरअर्जदार क्रं. ३ श्री. मुरलीधर काशिनाथ राणे यांनी एकूण रु.९०,५८,०००/- (अक्षरी रुपये नव्वद लाख अठ्ठावन्न हजार मात्र), गैरअर्जदार क्रं. १ श्री.नंदकुमार मुकुंदा पाटील यांनी एकूण रु.८१.९७,०००/- (अक्षरी रुपये एक्याऐंशी लाख सत्याणव हजार मात्र) तसेच गैरअर्जदार क्रं. ७ श्री.दिलीप सुखदेव पाटील यांनी एकूण रु.१२,८०,०००/- (अक्षरी रुपये बारा लाख पस्तीस हजार मात्र) अर्जदार श्री. रविंद्र भागवत जावळे यांना देणेची कार्यवाही करावी असे आदेशात नमूद आहेत.

आदेश मिळताच शेतकऱ्यांना अश्रू अनावर….

सावकारीच्या कचाटीत अडकलेल्या जमिनी मिळवणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांचा संघर्ष सुरु होता आज अखेर सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक  संतोष बिडवई यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत करण्याचे आदेश दिले व त्याच्या प्रति या शेतकऱ्यांना दिल्या त्यावेळी शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले त्यांनी संतोष बिडवई मनापासून आभार मानले यावेळी संतोष बिडवई यांच्याही डोळ्यात पाणी आले. शेतकऱ्यांच्या न्याय मिळवून दिल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा तालुक्यातील वाडी येथे काका कडुन पुतण्याचा खुन !

Next Post

गॅस सिलिंडरच्या किमतीबाबत समोर आली मोठी गोष्ट, तुम्हाला दिलासा मिळणार का?

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
सर्वसामान्यांसाठी खुशखबर.. असा मिळेल गॅस सिलिंडर 300 रुपयांनी स्वस्त, आजच बुक करा

गॅस सिलिंडरच्या किमतीबाबत समोर आली मोठी गोष्ट, तुम्हाला दिलासा मिळणार का?

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us