Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Jalgaon news ; प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या तक्रार निवारणासाठी संपर्क क्रमांक जाहीर

najarkaid by najarkaid
August 1, 2023
in जळगाव
0
Sarkari Yojna; वैयक्तिक शेततळे योजनेसंदर्भात मोठी अपडेट तर एका कृषी योजनेचा दुसरा टप्पा होतोय सुरु!
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. ३१ जुलै (प्रतिनिधी)- प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीच्या निराकरणासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे प्रत्येक तालुकास्तरावर तक्रार निवारण अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. एक रूपयात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मुदतीत अर्ज नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२३- २४ योजना जिल्ह्यात ओरीएन्टल इन्शुरन्स कंपनी (पुणे) या विमा कंपनी मार्फत राबविण्यात येत आहे.  पीक विमाधारक शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मनुष्यबळ नियुक्ती व सर्व सुविधायुक्त कार्यालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. कंपनीच्या जिल्हा व तालुका स्तरावरील प्रतिनिधींचे संपर्क क्रमांक असे आहेत.
जळगाव जिल्हा- समाधान लक्ष्मण पाटील – ९९२१५७५९४०,  जळगाव तालुका- विजय संतोष अस्वार – ९८३४८८८२१०, भुसावळ – अविनाश ताराचंद बारी- ७४९९३९३४६०, बोदवड – पंकज लक्ष्मण सपकाळे-  ९९२३३५७०६१, यावल- विकास विश्वनाथ शिंदे – ७७०९७३७६०७, रावेर- राजेंद्र पाटील- ८२०८३५७२२१, मुक्ताईनगर- भूषण संतोष सपकाळे- ८६२४१५२४०३, अमळनेर- किरण रघुनाथ पाटील- ८९७५१८७४२३, चोपडा- जितेंद्र सुभाष वानखेडे – ७६५०२५५०७१, एरंडोल – राहूल उगमसिंग पाटील- ८८३००३७४२९, धरणगांव- योगेश्वर जगन पाटोल- ७७७३९१३४५३, पारोळा- ज्ञानेश्वर शिवाजी रामोशी- ९८३४४३६१८७, चाळीसगांव- राहुल रविंद्र पाटील- ८८३००३७४२९, जामनेर – योगीराज अशोक महाजन- ८८३०५७४१९९,  पाचोरा-समाधान बारकु मोरे- ९६२३४२०६७०, भडगांव- पंकज मधुकर चौधरी- ८४५९१८५९८२ असे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत ३१ जुलै २०१३ पर्यंत होती. मात्र शासनाने ३ दिवसाची मुदतवाढ दिली असल्याने ३ ऑगस्ट २०२३ पर्यंत अंतिम मुदत आहे. शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरुन योजनेतील सहभागाची नोंदणी करता येईल. त्यामुळे शेतकरी मोठया प्रमाणात अर्ज करून विमा योजनेत व्हावे. असे आवाहनही श्री.ठाकूर यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अखेर खडके येथील मुलींच्या बालगृहाची मान्यता रद्द!

Next Post

भीषण ! गर्डर मशिन कोसळून 17 कामगार ठार, समृद्धी महामार्गावरील घटना

Related Posts

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Next Post
भीषण ! गर्डर मशिन कोसळून 17 कामगार ठार, समृद्धी महामार्गावरील घटना

भीषण ! गर्डर मशिन कोसळून 17 कामगार ठार, समृद्धी महामार्गावरील घटना

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us