Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

najarkaid by najarkaid
September 8, 2026
in Uncategorized
0
ADVERTISEMENT

Spread the love

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

जळगाव/नागपूर दि. ८ : प्रतिनिधी – जैन इरिगेशनला उधारीपोटी दिलेला सुमारे १९ लाख ८८ हजार ८८५ रुपयांचा धनादेश अनादरित (चेक बाऊन्स) झाल्याप्रकरणी नागपूर येथील रोशन एग्रो सेंटरच्या संचालिका जयश्री पुरुषोत्तम बावीस्कर यांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे. न्यायालयाने त्यांना दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्याबरोबरच संबंधित जैन इरिगेशन कंपनीस २३ लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून अदा करण्याचे आदेश दिले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, जयश्री बावीस्कर यांनी सन २०१४ मध्ये जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीकडून घेतलेल्या उधारीच्या व्यवहारापोटी सुमारे रूपये १९,८८,८८५ रकमेचा धनादेश दिला होता. सदर धनादेश कंपनीने बँकेत सादर केला असता तो अनादरित होऊन परत आला. त्यानंतर कंपनीने संबंधित व्यक्तीविरुद्ध न्यायालयात फौजदारी प्रकरण क्र. ४८६५/२०१४ दाखल केले होते.

या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी न्यायालयाने निकाल देत आरोपीस दोषी ठरविले. धनादेश हा उधारीच्या व्यवहारापोटी देण्यात आला असल्याचे कंपनीच्या वतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद व उपलब्ध पुराव्यांचा विचार करून न्यायालयाने दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा तसेच धनादेशाच्या रकमेपेक्षा अधिक म्हणजे २३ लाख रुपये नुकसानभरपाई कंपनीस अदा करण्याचे आदेश दिले. सदर प्रकरणात कंपनीच्या वतीने अॅड. निशांत अत्रे यांनी काम पाहिले, तर आरोपीच्या वतीने अॅड. सतीश सी. पाटील यांनी बाजू मांडली.

या निकालामुळे धनादेशाद्वारे होणाऱ्या आर्थिक व्यवहारांमध्ये कायदेशीर जबाबदारीचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले असून, उधारीच्या व्यवहारात दिलेल्या धनादेशाचा अनादर झाल्यास त्याचे गंभीर कायदेशीर परिणाम होऊ शकतात, हे स्पष्ट झाले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

Next Post

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

Related Posts

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

ताज्या बातम्या

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us