Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Jain Chaturmas 2025 Jalgaon: महासाध्वींच्या पावन उपस्थितीत आध्यात्मिक साधनेचा प्रारंभ

najarkaid by najarkaid
July 10, 2025
in जळगाव
0
Jain Chaturmas 2025 Jalgaon

Jain Chaturmas 2025 Jalgaon

ADVERTISEMENT

Spread the love

Jain Chaturmas 2025 Jalgaon : जळगाव येथील आर.सी. बाफना स्वाध्याय भवनात प्रसिद्ध जैन महासाध्वींच्या उपस्थितीत चातुर्मासाला भक्तिपूर्ण प्रारंभ झाला.चातुर्मास म्हणजे चार महिन्यांचा धर्म, ध्यान व संयमाचा पर्वकाळ, जिथे साधू-साध्वी एकाच ठिकाणी वास्तव्य करून भक्तांसोबत आध्यात्मिक मार्गदर्शन करतात. या कालावधीत प्रवचन, स्वाध्याय, ध्यानधारणा यांचे आयोजन होते.Jain Chaturmas 2025 Jalgaon

Jain Chaturmas 2025 Jalgaon
Jain Chaturmas 2025 Jalgaon

जळगाव, दि.10 (प्रतिनिधी) –  जळगावच्या आर.सी. बाफना स्वाध्याय भवन येथे जैन महासाध्वी प.पू. डॉ. सुप्रभाजी म.सा.महासतीजी ‘सुधा’, महासती डॉ. श्री उदितप्रभाजी म.सा. ‘उषा’, महासती डॉ. श्री हेमप्रभाजी म.सा. ‘हिमांशू’ महासती डॉ. इमितप्रभाजी म.सा., महासती श्री. उन्नतीप्रभाजी म.सा., महासती श्री. निलेशप्रभाजी म.सा. आदी ठाणा ६ यांचा चातुर्मास आयोजित करण्यात आलेला आहे.

Jain Chaturmas 2025 Jalgaon
Jain Chaturmas 2025 Jalgaon

आज चातुर्मासाचा प्रारंभ मोठ्या उत्साहात व तपआराधनेने झाला. महासतीजींचा मागील चातुर्मास हैद्राबाद – तेलंगणा येथे होता. जळगाव श्री संघातर्फे करण्यात आलेल्या चातुर्मासाच्या विनंतीला प्रतिसाद देत त्या  १३०० कि.मी. चा पायी प्रवास करत त्या जळगावात पोहोचलेल्या आहेत.Jain Chaturmas 2025 Jalgaon

आजच्या धर्मसभेत तेलंगणा, आंध्रप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या विविध भागातून श्रध्दाळू बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. माजी मंत्री सुरेशदादा जैन, सकल जैन श्री संघाचे अध्यक्ष व संघपती सेवादास दलिचंद जैन, जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैन विशेषत्वाने उपस्थित होते. सुरेशदादांनी आपल्या मनोगतात जळगावच्या एकतेचे देशात नाव निघते असा उल्लेख करून महासतीजींचे स्वागत व येथे चातुर्मासार्थ आगमनाचे कौतुक करत आभार मानले. उपस्थितांना या चातुर्मासाचा आपण विशेष लाभ घेऊन त्याला सार्थ बनवू या, ऐतिहासिक बनवू या. मागील काळात स्व. भवरलालजी जैन, स्व. रतनलालजी बाफना यांच्यासह माजी खासदार ईश्वरबाबुजी जैन यांच्या प्रयत्नांचा गौरवोल्लेख केला. आपण या परंपरेचे पाईक असल्याचा सार्थ अभिमान आहे असे ही ते म्हणाले. आजच्या सभेचे सुत्रसंचालन सीए अनिल कोठारी यांनी केले. Jain Chaturmas 2025 Jalgaon

भारतीय सभ्यता आणि जैन दर्शनमध्ये चातुर्मास काळाचे विशेष महत्त्व अधोरेखित केलेले आहे. या काळात धर्म आराधना, जप, तपस्या, धार्मिक अनुष्ठान व धार्मिक कार्यशाळांचे आयोजन केले जाते, त्या योगे जिज्ञासू सुश्रावक-सुश्राविका यांना जैन आगम व जैन सिद्धांतांची नव्याने ओळख होत प्रेरणा मिळते. जळगावातही या दरम्यान विविध धार्मिक आयोजनांसह तीर्थंकरांच्या व महापुरुषांच्या जयंत्या तसेच दीक्षा दिवस साजरे करण्याचे नियोजन आहे असे श्री संघातर्फे कळविण्यात आले आहे. मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांनी आजच्या प्रारंभिक प्रवचनाचा लाभ घेतला.  Jain Chaturmas 2025 Jalgaon

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

CISCE Pre-Subroto Cup Girls Football 2025 : महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात यांची विजयी घौडदौड

Next Post

Ladki Bahin Yojana List ; लाडकी बहीण योजनेतून हजारो नावे वगळली, तुमचं नाव आहे का?

Related Posts

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Next Post
Ladki Bahin Yojana Payment Status

Ladki Bahin Yojana List ; लाडकी बहीण योजनेतून हजारो नावे वगळली, तुमचं नाव आहे का?

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us