Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

IPRCLमध्ये मेगा भरती, पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी!

Editorial Team by Editorial Team
August 24, 2022
in राज्य, शैक्षणिक
0
12 वी, ITI उत्तीर्णांसाठी मोठी संधी….SAMEER मुंबई येथे भरती
ADVERTISEMENT

Spread the love

पदवीधरांसाठी नोकरीची उत्तम संधी चालून आलीय.  इंडियन पोर्ट रेल अँड रोपवे कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Port Rail & Ropeway Corporation Limited) येथे विविध पदांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ९ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करू शकतो.

या पदांसाठी होणार भरती 

इंडियन पोर्ट रेल ॲन्ड रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सीजीएम (ऑपरेशन्स आणि BD), जेजीएम (प्लॅनिंग आणि कॉर्पोरेट समन्वय), जेजीएम (लोको)/डीजीएम(लोको)/ सिनीअर मॅनेजर (लोको), जेजीएम (अकाऊंट ॲण्ड टॅक्स)/ DGM (लेखा आणि कर), सिनीअर मॅनेजर (फायनान्स ॲण्ड अकाऊंट/मॅनेजर (वित्त आणि लेखा), सिनीअर मॅनेजर (सिव्हिल)/मॅनेजर (सिव्हिल)/डेप्युटी मॅनेजर (सिव्हिल), मॅनेजर (रोपवे तज्ज्ञ), मॅनेजर (राजभाषा), डायरेक्टर (परिवहन आणि व्यवसाय विकास) या रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

हे पण वाचा :

नोकरीची सुवर्णसंधी… DRDO मध्ये हजारो पदांसाठी बंपर भरती, 1 लाखाहून अधिक पगार मिळेल

मुंबईत ग्रॅज्युएट उमेदवारांना 2,80,000 रुपये पगाराच्या जॉबची संधी..

राष्ट्रीय इस्पात निगम लि.मध्ये ITI पाससाठी 300 पेक्षा जास्त पदांची भरती

BSF Bharti : बीएसएफमध्ये 12वी पास उमेदवारांसाठी बंपर भरती

दरम्यान, ९ सप्टेंबर २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

या पत्त्यावर पाठवा अर्ज :

उमेदवारांनी आपले अर्ज जनरल मॅनेजर (एचआर), इंडियन पोर्ट रेल अँड रोपवे कॉर्पोरेशन लिमिटेड, चौथा मजला, निर्माण भवन, एम.पी. रोड, माझगाव (पूर्व), मुंबई-४०००१० या पत्त्यावर पाठवायचा आहे. नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नवऱ्याला इंस्टाग्रामवरून कळलं, बायकोचं दुसरं लग्न, फोन करून म्हणाली..

Next Post

वजन कमी करायचं आहे? हे अप्रतिम पेय प्या; झपाट्याने कमी होईल..

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
वजन कमी करायचं आहे? हे अप्रतिम पेय प्या; झपाट्याने कमी होईल..

वजन कमी करायचं आहे? हे अप्रतिम पेय प्या; झपाट्याने कमी होईल..

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us