Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

IPC भारतीय दंड संहिता कलम ३०७ जाणून घ्या…

najarkaid by najarkaid
April 7, 2022
in राज्य
0
IPC भारतीय दंड संहिता कलम ३०७ जाणून घ्या…
ADVERTISEMENT

Spread the love

भारतीय दंड संहिता कलम ३०७ म्हणजे नेमकी काय आहे याबाबत थोडक्यात व कायद्याच्या भाषेत समजून घेऊया…. एखाद्या व्यक्ती विरुद्ध पोलिसात भारतीय दंड संहिता कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल कोणता अपराध केल्यानंतर दाखल केला जातो याबाबत आज कायदा माहिती जाणून घेऊ या…

भारतीय दंड संहिता कलम ३०७ केव्हा लावली जाते

हत्येचा प्रयत्न जेव्हा केला जातो त्या वेळेला भारतीय दंड संहिता कलम ३०७ लावली जाते हे झाले साध्या सोप्या भाषेत..

– जो कोणी अशा हेतूने कोणतेही कृत्य करतो, आणि अशा परिस्थितीत की जर तो त्या कृत्याने मृत्यूस कारणीभूत असेल, तर तो खुनाचा दोषी ठरेल, त्याला कोणत्याही एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा दिली जाईल जी मुदत वाढू शकते. दहा वर्षे, आणि दंडास देखील जबाबदार असेल, आणि अशा कृत्यामुळे कोणत्याही व्यक्तीला दुखापत झाल्यास, अपराधी एकतर आजीवन कारावासासाठी किंवा आधी नमूद केल्याप्रमाणे अशा शिक्षेस जबाबदार असेल.

भारतीय दंड संहिता १८६० (IPC 1860) मध्ये नमूद असल्या प्रमाणे मानव शरीरास बाधक होणाऱ्या अपराधांविषयी  जीवितास बाधक होणाऱ्या अपराधांविषयी  म्हणजेच खुणाचा प्रयत्न केल्यास कलम ३०७  अन्वये गुन्हा ठरतो. या गुन्ह्यात १० वर्षाचा कारावास व द्रव्यदंड अशी शिक्षा आहे. सदर गुन्हा दखलपात्र असून अजामीनपात्र आहे.

या गुन्ह्यात जामीन मिळणं अवघड…

कलम ३०७ जीवे मारण्याचा प्रयत्न करणे या गंभीर गुन्हयामधे लावले जाते या गुन्हयामधे परिस्थितिचे गांभीर्य पाहुन १० वर्षा पर्यंत कारावास आणि दंडही होऊ शकतो
हा दखलपाञ आणि अजामीनपाञ गुन्हा असलयाने आरोपपञ न्यायालयात दाखल होईपर्यंत जामीन मिळणे अवघड आहे पण जेव्हा संशयित आरोपीवर न्यायालयात केसची कारवाई सुरु होईल आणि खोट्या गुन्हयामधे अडकवले असेल तर संविधानाच्या नियमानुसार जामीन मिळण्याची संधी असते.

Spread the love
Tags: #भारतीय दंड संहिता कलम 307
ADVERTISEMENT
Previous Post

HDFC बँकेने वाढवले ​​FD व्याजदर, आता पूर्वीपेक्षा जास्त परतावा मिळणार, जाणून घ्या

Next Post

जळगावात शॉक लागल्याने ५ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
जळगावात शॉक लागल्याने ५ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

जळगावात शॉक लागल्याने ५ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us