Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Gopichand Padalkar : “हेच शरद पवारांनी केलं असतं तर” ? वाचा काय म्हणालेय ?

mugdha by mugdha
January 16, 2024
in ब्रेकिंग, राजकारण, राज्य
0
शरद पवारांचं निकालावर भाष्य; म्हणाले “ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात जावं”
ADVERTISEMENT

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका फोटोमुळे अख्खा मालदीव देश कामाला लागला, एवढी त्यांच्यात ताकत आहे. पण असच काही जर शरद पवारांनी केलं असतं तर काही फरक पडला असता का? असे म्हणत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी निशाणा साधला आहे.
ते सांगली येथे महायुती जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. गोपीचंद पडळकर म्हणाले की, “मालदीच्या राष्ट्रप्रमुखाने निवडणुकीत भारत आऊट अशी घोषणी दिली आणि चीनच्या मांडीवर जाऊन बसले. मोदीजी यावर चकार शब्दही बोलले नाहीत. त्यानंतर एक दिवस अचानक मोदीजींचा एक फोटो आला ज्यात त्यांनी लक्ष्यद्वीपला भेट दिली होती. हा फोटो पुढे आल्यानंतर अख्खा मालदीव कामाला लागला. सगळे गुडघ्यावर येऊन माफी मागायला लागले. कारण मालदीवची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे आणि याच पर्यटनाला भारताचे ५० टक्के लोक जात असतात. त्या सर्व लोकांनी तिथले बुकींग रद्द केले. ही आपल्या नेतृत्वाची ताकद आहे.”
ते पुढे म्हणाले की, “देशात असा एक तरी नेता आहे का ज्याने एक फोटो काढला आणि अख्खा देश कामाला लागला. समजा जर शरद पवारांनी तिथल्या समुद्रात जाऊन डुबकी मारली असती तर काही फरक पडला असता का?” असा सवाल करत त्यांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला. तसेच जे लोक मोदींच्या विरोधात बोलतात ते त्यांचं काहीही करु शकत नाही. कारण मोदी साहेबांमध्ये जो प्रामाणिकपणा, हिमंत आणि धमक आहे ती इतर कुठल्याच नेतृत्वात नाही, असेही ते म्हणाले आहेत.

Spread the love
Tags: #Sharad Pawar#शरद पवारGopichand PadalkarMaldivesPrime Minister Narendra Modiगोपीचंद पडळकरपंतप्रधान नरेंद्र मोदीमालदीव
ADVERTISEMENT
Previous Post

यावल तालुका हादरला ! रस्त्याच्या वादातून प्रौढाला उठवलं आयुष्यातून, चार जणांना अटक

Next Post

बंद करण्यात आलेले लोकशाही चॅनल तात्काळ सुरू करा – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे तहसिलदार यांना निवेदन

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
बंद करण्यात आलेले लोकशाही चॅनल तात्काळ सुरू करा – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे तहसिलदार यांना निवेदन

बंद करण्यात आलेले लोकशाही चॅनल तात्काळ सुरू करा - महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे तहसिलदार यांना निवेदन

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us