Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Friendship Day : डॉ.बेंडाळे महिला महाविद्यालयात नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरा “मैत्री दिन” उत्साहात साजरा

najarkaid by najarkaid
August 5, 2025
in जळगाव
0
Friendship Day : डॉ.बेंडाळे महिला महाविद्यालयात नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरा "मैत्री दिन" उत्साहात साजरा

Friendship Day : डॉ.बेंडाळे महिला महाविद्यालयात नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरा "मैत्री दिन" उत्साहात साजरा

ADVERTISEMENT

Spread the love

Friendship Day:  जळगाव येथील डॉ.अण्णासाहेब.जी.डी बेंडाळे महिला महाविद्यालय (स्वायत्त ),जळगाव येथे कला मंडळातर्फे संगीतमय वातावरणात “फ्रेंडशिप डे” अर्थात मैत्री दिन साजरा करण्यात आला

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक कला मंडळ प्रमुख डॉ. अनिता कोल्हे यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. व्ही. जे पाटील होते. विद्यार्थिनींमध्ये मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण व्हावे तसेच कॅम्पस मधील नंदिनीबाई वामनराव मुलींचे कनिष्ठ महाविद्यालय, व डॉ अण्णासाहेब जी .डी.बेंडाळे कनिष्ठ महिला महाविद्यालय, यांनी एकत्र येऊन जागतिक मैत्री दिवस साजरा करण्यात आला .
Friendship Day : डॉ.बेंडाळे महिला महाविद्यालयात नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरा "मैत्री दिन" उत्साहात साजरा
Friendship Day : डॉ.बेंडाळे महिला महाविद्यालयात नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरा “मैत्री दिन” उत्साहात साजरा
    याप्रसंगी प्राचार्य डॉ व्ही.जे.पाटील यांनी जीवनातील मैत्रीचे महत्त्व मनोगतातून व्यक्त करून सर्व विद्यार्थिनींना जागतिक मैत्री दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर संगीत विभाग प्रमुख प्रा.ऐश्वर्या परदेशी यांनी गायलेल्या मैत्रीच्या गाण्यावर व डी.जे तालावर विद्यार्थिनींनी मैत्रीच्या भावना मनोगतातून प्रगट केल्या. त्यानंतर प्रा. ऐश्वर्या परदेशी व विद्यार्थिनींनी मैत्रीवर गाणी सादर केली.
स्पोर्ट्स विभागातील विद्यार्थिनी कृष्णाली चांदेलकर, नम्रता बाविस्कर, किरण बहारे, देवयानी सोनवणे, पुनम सोनवणे व निकिता बारी यांनी “आपली यारी” या गाण्यावर नृत्य सादर केले. त्यानंतर विविध विद्यार्थिनींनी आपल्या जिवलग मैत्रिणींसोबत पुढे येऊन त्यांच्या मैत्रीबद्दलचे विविध अनुभव सांगितले. प्रश्नमंजुषा, गेम्स व गाणी यांनी कार्यक्रमात रंगत आणली. विद्यार्थिनींनी एकमेकींना फ्रेंडशिप बँड बांधून मैत्रीचे नाते घट्ट केले .
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. व्ही. जे. पाटील, उपप्राचार्य डॉ. पी. एन. तायडे व उपप्राचार्य डॉ. सत्यजित साळवे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ. सुनीता पाटील व नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालयाच्या प्राचार्य चारुलता पाटील ,प्रा.राहूल वराडे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास कला मंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेश कोष्टी व प्रा. ऐश्वर्या परदेशी यांनी केले. तर प्रा. रंजना पाटील,प्रा शीतल चौधरी यांनी आभार मानले..

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Mobile Addiction : मोबाईल न दिल्याने 16 वर्षीय मुलाची आत्महत्या – समाजाला हादरवणारी घटना

Next Post

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या जीएनएम् तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना निरोप

Related Posts

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

November 23, 2026
शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

November 21, 2026
जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 19, 2026
अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

November 17, 2026
Next Post
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या जीएनएम् तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना निरोप

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या जीएनएम् तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना निरोप

ताज्या बातम्या

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

November 23, 2026
शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

November 21, 2026
जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

November 21, 2026
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

November 19, 2026
जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 19, 2026
अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us