Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Free Ration Distribution | मोफत धान्य वाटपात अडथळे, रिपब्लिकन पक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडे ई-केवायसी मुदतवाढ मागणी

free ration distribution मध्ये ई-पॉस मशीन आणि सर्व्हर समस्यांमुळे मोठ्या प्रमाणावर अडचणी

najarkaid live by najarkaid live
July 21, 2025
in जळगाव
0
Free ration distribution protest Jalgaon by Republican Party"

Free ration distribution protest Jalgaon by Republican Party"

ADVERTISEMENT

Spread the love

Free Ration Distribution | जळगावमध्ये मोफत धान्य वाटप व ई-केवायसी प्रक्रिया सर्व्हर अडचणीमुळे खोळंबली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले असून मुदतवाढ व साखर वाटप सुरू करण्याची मागणी केली आहे.

Free ration distribution protest Jalgaon by Republican Party"
Free ration distribution protest Jalgaon by Republican Party”

जळगाव | प्रतिनिधी – राज्यातील गरजू शिधापत्रिका धारकांसाठी सरकारने मोफत धान्य वितरण योजना सुरू केली असली, तरी free ration distribution मध्ये ई-पॉस मशीन आणि सर्व्हर समस्यांमुळे मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) जळगाव महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना आज दिनांक २१ जुलै रोजी निवेदन सादर करण्यात आले.

हे पण वाचा : बांधकाम कामगारांसाठी मोठी बातमी! पेन्शन योजना सुरु, असा करा अर्ज!

ई-केवायसी न झाल्यास धान्य मिळणार नाही!

सरकारने ३१ जुलै २०२५ ही मोफत धान्य वितरणासाठी ई-केवायसीची अंतिम मुदत दिली आहे. मात्र, सतत सर्व्हर डाऊन आणि ई-पॉस मशीन फेल होण्याच्या तक्रारी जळगाव जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर येत आहेत.

राजकीय बातमी : फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

शेकडो नागरिक रेशन दुकानात तासन्‌तास थांबूनही ई-केवायसी करू शकत नाहीत. त्यामुळे शासनाने ही मुदत ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Free ration distribution protest Jalgaon by Republican Party"
Free ration distribution protest Jalgaon by Republican Party”

साखर वाटप पुन्हा सुरू करावे – सणासुदीपूर्वीचा आग्रह

निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, अंत्योदय शिधापत्रिका धारकांना मिळणारी सवलतीची १ किलो साखर मागील वर्षभरापासून बंद करण्यात आली आहे. आता गणपती, नवरात्र, दसरा असे सण जवळ आलेले आहेत. अशा काळात ही साखर पूर्ववत देण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टीने केली आहे.

 ई-केवायसी प्रक्रिया सतत सुरू ठेवा

ई-केवायसीची प्रक्रिया एखाद्या अंतिम तारखेपर्यंत न ठेवता, निरंतर सुरू ठेवावी, जेणेकरून कोणीही लाभार्थी वंचित राहणार नाही. ग्रामीण व श्रमिक वर्गातील नागरिकांकडे वेळ किंवा तांत्रिक ज्ञान नसल्याने त्यांना विशेष अडचणी येत आहेत.

यावेळी निवेदन देताना प्रताप बनसोडे, किरण अडकमोल, नरेंद्र मोरे, मिलिंद अडकमोल, अरुण बनसोडे, गौतम काजे, सांक सोनवणे हे कार्यकर्ते उपस्थित होते.

Free ration distribution योजना जनतेसाठी आहे. त्यामुळे या योजनांमध्ये येणाऱ्या अडथळ्यांवर तत्काळ उपाययोजना करून शासनाने गरीब व गरजूंना वेळेवर लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

निवेदनात ‘या’आहेत मागण्या

1. सरकारने जून, जुलै व ऑगस्ट २०२५ या महिन्यांसाठी मोफत धान्य वाटपासाठी ३१ जुलै २०२५ पर्यंत ई-केवायसी अनिवार्य केली आहे. परंतु, अनेक रेशन दुकानदारांकडील ई-पॉस मशीन सतत बंद पडत असून सर्व्हर समस्या वारंवार उद्भवत आहेत. त्यामुळे नागरिकांना वेळेवर सेवा मिळत नाही.Free Ration Distribution

Free ration distribution protest Jalgaon by Republican Party"
Free ration distribution protest Jalgaon by Republican Party”

2. विशेषतः ग्रामीण व कामगार भागातील महिला वर्ग तासन्‌तास दुकानांवर थांबत असून, काम धंदे सोडून परत जात आहे. या कारणास्तव ई-केवायसीची अंतिम मुदत किमान ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढविण्यात यावी.

3. अंत्योदय शिधापत्रिका धारकांना पूर्वीप्रमाणे सवलतीच्या दरात १ किलो साखर पुन्हा सुरु करण्यात यावी. मागील काही महिन्यांपासून ही साखर देणे थांबविण्यात आले असून येत्या काही दिवसांत सणासुदीचा काळ सुरु होणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना साखरेचा लाभ मिळणे गरजेचे आहे.

4. ई-केवायसी प्रक्रिया वर्षभर सतत सुरू ठेवण्यात यावी, जेणेकरून नागरिकांना कोणत्याही अडचणीशिवाय गरजेच्या वेळी ती पूर्ण करता येईल.Free Ration Distribution

सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या बातम्या… तुम्ही वाचल्यात का?

फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

बांधकाम कामगारांसाठी मोठी बातमी! पेन्शन योजना सुरु, असा करा अर्ज!

संशयाचं भूत डोक्यात शीरलं, रक्तरंजित शेवट ; पतीकडून पत्नीचा खून!

Instagram friendship rape case | सोशल मीडियावरचा साप! इंस्टाग्रामवर ओळख, अल्पवयीन मुलीवर अत्याचार!

WCL India vs Pakistan Legends सामना रद्द : भारतीय खेळाडूंचा विरोध

PM Kisan Samman Nidhi: ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही 20 वा हप्ता – तुमचं नाव यादीत आहे का?

Oppo Reno 15 Pro 5G मोबाईल Launched in India ;108MP Camera, 8000mAh Battery फक्त ₹13,999 मध्ये!

Jalgaon news : आमच्या मुलीला गळफास देऊन मारलं? आईचा अश्रूंनी भरलेल्या आवाजात आक्रोश!

Jalgaon Accident news: भावासाठी ठेवलेलं स्टेटस शेवटचं ठरलं…दर्शनाला जातांना हर्षलचा दुर्दैवी अपघाती मृत्यू

Married Woman Sex Relation Case : “विवाहित महिला, दोन मुले आणि प्रियकराशी हॉटेलमधील संबंध – Supreme Court संतापले!”

“Supreme Court ची थेट विचारणा – ‘हॉटेलमध्ये वारंवार गेलीस कशासाठी?’”

Lumpy Skin Disease Alert in Jalgaon – जळगाव जिल्ह्यात लंपीचा धोका वाढतोय

Maharashtra Teacher Quality Award | आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी नवे निकष!

Maratha Reservation | मराठा आरक्षण अंतिम सुनावणी, मोठी अपडेट वाचा

Maintenance and Welfare of Parents Act : जळगावमध्ये कायद्याची प्रभावी अंमलबजावणी

Illegal Relationship Murder |मुंबईत वाद, डेटिंगमुळे हत्या : वाढत्या गुन्हेगारीने वाढतेय चिंता

Ladki Bahin Yojana ; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ५७ हजार अर्ज बाद, तुमच्याही जिल्ह्यात छाननी होणार?

आता ‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार नाही १५०० रुपये

Padmalaya Storage Tank Project: पद्मालय साठवण तलाव योजनेस 1072 कोटींची सुधारित मान्यता – गिरीश महाजन यांची माहिती

‘त्या’ रात्री नवऱ्याने बघितलं आणि… xtra marital affair चा शॉकिंग एंड

Honeytrap Case Maharashtra ; विधानसभेत नाना पटोले यांचा स्फोटक पेन ड्राईव्ह – Honeytrap प्रकरणात भूकंप!

Easy Guide: How to Apply for Passport | पासपोर्टसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया

Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा

Spread the love
Tags: #AnilAdkamol#EkycProblem#FreeRationDistribution#JalgaonNews#PublicDemand#RationCardUpdate#RepublicanPartyOfIndia
ADVERTISEMENT
Previous Post

Building Workers Pension Scheme ; कामगारांसाठी मोठी बातमी! पेन्शन योजना सुरु, असा करा अर्ज!

Next Post

CM Relief Fund म्हणजे काय? जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी मुख्यमंत्री सहायता निधी करिता येथे करा अर्ज

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
CM Relief Fund beneficiaries in Jalgaon – 2025 data update"

CM Relief Fund म्हणजे काय? जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी मुख्यमंत्री सहायता निधी करिता येथे करा अर्ज

ताज्या बातम्या

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

March 22, 2026
दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

March 21, 2026
Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

March 21, 2026
JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

March 21, 2026
म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us