CRPF Recruitment 2026 9175 Posts Apply Online – सीआरपीएफ ट्रेड्समैन भरती 2026 साठी 9175 पदांची मोठी भरती जाहीर, 10वी पास उमेदवारांसाठी संधी, अर्ज प्रक्रिया, पात्रता, वयोमर्यादा व संपूर्ण माहिती येथे वाचा…

CRPF Recruitment 2026: 9 हजार 175 पदांसाठी मोठी भरती जाहीर
Central Reserve Police Force (CRPF) कडून Tradesman (Technical & Tradesmen) पदांसाठी तब्बल 9175 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. देशभरातील पुरुष व महिला उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून 10वी पास उमेदवारही अर्ज करू शकतात.

CRPF Tradesman Recruitment 2026 अंतर्गत विविध तांत्रिक व ट्रेड पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी CRPF Tradesman Recruitment 2026 साठी ऑनलाइन अर्ज 20 एप्रिल 2026 पासून करायचा आहे. सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.

पदांचा तपशील
पदाचे नाव
Constable (Technical & Tradesmen)
एकूण जागा
9175
शैक्षणिक पात्रता
10वी पास
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
Driver: 10वी पास + Heavy Driving License
Cook / Barber / Tailor / Washerman / Safai Karamchari: 10वी पास + संबंधित कामाचे ज्ञान
Pioneer Wing (Mason / Electrician): 10वी पास + अनुभव / ITI प्राधान्य Motor Mechanic: 10वी पास + ITI + अनुभव

वयोमर्यादा
किमान वय: 18 वर्षे
कमाल वय: 23 वर्षे
Driver पदासाठी: 21 ते 27 वर्षे
वयोमर्यादा गणना: 1 जानेवारी 2026
आरक्षणानुसार वयात सवलत लागू
अर्ज शुल्क
वर्ग शुल्क
General / OBC / EWS (Male) ₹100
SC / ST / Female / ₹0
Payment Mode: Online

निवड प्रक्रिया
CRPF Tradesman Recruitment 2026 मध्ये निवड खालील टप्प्यांवर आधारित असेल:
शारीरिक दक्षता चाचणी (PET)
शारीरिक मानक चाचणी (PST)
Computer Based Test (CBT)
Trade / Skill Test
Document Verification
Medical Examination

महत्त्वाच्या तारखा
Notification जाहीर: 8 एप्रिल 2026
अर्ज सुरू: 20 एप्रिल 2026
शेवटची तारीख: 19 मे 2026
Exam Date: लवकरच जाहीर
अर्ज कसा करावा?
अधिकृत वेबसाइटवर जा
Notification डाउनलोड करून वाचा
Apply Online वर क्लिक करा
आवश्यक माहिती भरा
फोटो व सिग्नेचर अपलोड करा
शुल्क भरून फॉर्म सबमिट करा
प्रिंटआउट काढून ठेवा

🔗 अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा…
👉https://rect.crpf.gov.in
CRPF Recruitment 2026 ही 10वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही भरती अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करावा.
CNP Nashik Recruitment 2026: नाशिक करंसी नोट प्रेसमध्ये 534 पदांची भरती जाहीर!
इंडियन बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर
10वी पाससाठी 25,000+ पदांची आर्मी मध्ये मोठी भरती जाहीर!
पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!
Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!
पंजाब अँड सिंध बँक मध्ये 1000 पदांची मेगा भरती जाहीर!
१० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी
मुंबई हायकोर्ट येथे क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती
महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती
केंद्र सरकारच्या क्रीडा प्राधिकरणात मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: 11 हजार मिळतात का? संपूर्ण माहिती
CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला
भारतात 15 अब्ज डॉलरचा मेगा डेटा सेंटर प्रकल्प सुरू : 1.88 लाख रोजगाराची संधी
कर्जदारांना मिळाले मोठे अधिकार : बँकिंग सेक्टरसाठी मोठी बातमी!
धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ
ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई
जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट
ब्रेकिंग न्यूज
मोबाईलमध्ये अनेक व्हिडीओ” तृतीयपंथी व्यक्तीचे भाऊ रवी यादव यांचा दावा
मोठी बातमी : LPG गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट
कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !
सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल
भोंदूबाबा खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ : कोर्टात नेमकं काय घडलं?
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल
अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त
पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”
Job Alert
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज
10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती
सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार
भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती
SSB : कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर, 827 पदांसाठी लगेच करा अर्ज
MPSC Recruitment 2026: 271 गट-अ पदांसाठी मोठी भरती; 9 एप्रिलपर्यंत अर्ज करा
भारतीय संविधानातील ६ मौलिक अधिकार सविस्तर माहिती,हे तुम्हाला माहिती पाहिजेचं…
Indian Navy : अग्निवीर पदांकारिता 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, अर्ज सुरू!
सेंट्रल रेल्वेत 51 पदांसाठी भरती ,परीक्षा नाही
भुसावळ , पुणे आणि सोलापूर येथे मिळणार नियुक्ती
UPSC : 1358 CMS पदांसाठी भरती जाहीर
Job Alert : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे 222 जागांसाठी मोठी भरती, 31 मार्च शेवटची तारीख
भुसावळ ECHS भरती जाहीर; स्थानिक उमेदवारांसाठी मोठी संधी
सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार
ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी: http://najarkaid.com
इतर बातम्या…
खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका
भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस
प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण
इंस्टाग्राम रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ
शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं
Best Term Insurance: ₹500 दरमहा भरून ₹1 कोटी कव्हर शक्य आहे का? जाणून घ्या सत्य!
Axis Bank Insurance : कमी प्रीमियम + जास्त फायदे! पॉलिसी निहाय संपूर्ण माहिती वाचा
कौटुंबिक वादातून भलतंच घडलं: दोन्ही ठिकाणी पत्नीची हत्या, परिसरात खळबळ
#CRPFBharti2026, #CRPFTradesman, #GovtJobsIndia, #PoliceBharti, #10thPassJobs, #SarkariNaukri, #CRPFRecruitment, #Jobs2026














