Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

CRPC कलम १०२ जाणून घ्या… पोलिसांना स्थावर मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार नाही, उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय!

najarkaid live by najarkaid live
December 19, 2022
in राज्य
0
CRPC कलम १०२ जाणून घ्या… पोलिसांना स्थावर मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार नाही, उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय!
ADVERTISEMENT

Spread the love

नागपूर – CRPC चे कलम 102 अंतर्गत पोलिसांना स्थावर मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे व महेंद्र चांदवाणी यांनी एका  प्रकरणात दिला असून पोलिसांना स्थावर मालमत्ता जप्त करू दिल्यास समाजात गोंधळ माजेल,पोलिस संशयाच्या आधारावर स्थावर मालमत्ता जप्त करतील, स्थावर मालमत्तेच्या ताबा धा-रकांना बाहेर काढतील,पोलिसांना तपासाच्या नावाखाली कायद्याची पायमल्ली करता येणार नाही असं मत न्यायालयाने नोंदविले आहे.यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात स्थावर मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार पोलिसांना नसल्याचे सांगितले आहे.

फौजदारी प्रक्रिया संहिता काय आहे….

फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलमांमध्ये, पोलीस आणि न्यायालयाच्या कामकाजादरम्यान वापरल्या जाणार्‍या अशा कायदेशीर प्रक्रियांची माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे, CRPC कलम 102 मध्ये कोणतीही मालमत्ता जप्त करण्याच्या पोलिस अधिकार्‍याच्या अधिकाराची तरतूद आहे. CRPC चे कलम 102 याबद्दल काय सांगते?

CRPC चे कलम 102 (CRPC कलम 102) फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 102 मध्ये असे नमूद केले आहे की (1) कोणताही पोलीस अधिकारी कोणतीही मालमत्ता जप्त करू शकतो किंवा चोरी झाल्याचा संशय आहे. (२) असा पोलीस अधिकारी, जर पोलीस स्टेशन प्रभारीच्या अधीन असेल तर, त्या अधिकाऱ्याला जप्तीची माहिती त्वरित द्यावी.

(३) पोटकलम (१) अन्वये काम करणारा प्रत्येक पोलीस अधिकारी ताबडतोब अधिकारक्षेत्र असलेल्या दंडाधिकाऱ्याकडे जप्तीची तक्रार देईल आणि जिथे जप्त केलेली मालमत्ता अशी असेल की त्याला सहज न्यायालयात नेले जाऊ शकत नाही, तो कोणत्याही व्यक्तीला त्याची ताबा देऊ शकतो. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा मालमत्ता न्यायालयासमोर सादर करण्यासाठी आणि त्याच्या विल्हेवाट लावण्याबाबत न्यायालयाच्या पुढील आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी एक बॉण्ड अंमलात आणला जाईल.

नागपूर उच्च न्यायालयाने म्हटलं आहे की, CRPC 102 कलमातील तरतूद गुन्ह्याच्या तपासाला मदत करणारी आहे. त्याअंतर्गत पोलिस आरोपीविरुद्धचे गुन्हे सिद्ध करण्यासाठी वस्तू कागदपत्रे यासारखे जंगम स्वरूपाचे पुरावे गोळा करू शकतात. हे पुरावे पोलिसांना न्यायालयात सादर करावे लागतात.स्थावर मालमत्ता न्यायालयासमक्ष ठेवली जाऊ शकत नाही. याशिवाय या कलमात कोठेही स्थावर मालमत्ता जप्तीचा उल्लेख नाही.त्यामुळे पोलीस स्थावर मालमत्ता जप्त करू शकत नसल्याचे स्पष्ट केले आहे, असे न्यायालयाने हा निर्णय देताना नमूद केले.

मार्गदर्शक सूचनांची आवश्यकता…

CRPC चे कलम 102 अंतर्गत राज्यातील पोलिसांना मार्गदर्शक सूचनांची आवश्यकता असून सदर कायद्या विषयी जागृत करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे असे निर्देश देखील न्यायालयाने पोलिस महासंचालकांना दिले

या प्रकरणात दिला निर्णय….

नागपूर येथील मंगेश कडव याच्यावरील फसवणूक, खंडणी इत्यादी गुन्ह्याशी संबंधित प्रकरण न्यायालयात सुनावणीस होते.पोलिसांनी नागपूर शहरातील भरतनगर येथील पुराणिक ले-आऊटमधील घर जप्त करण्यासाठी १९ फेब्रुवारी २०१५ रोजी नोटीस जारी केली होती. तसेच, घर विकण्यास मनाई केली होती. त्याविरुद्ध पीडित घरमालक विक्रम लाभे व इतरांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या निर्णयाद्वारे पोलिसांनी बजावलेली वादग्रस्त नोटीस रद्द केली आहे.

Spread the love
Tags: #CRPC102
ADVERTISEMENT
Previous Post

मोठी बातमी ; नागपूर हिवाळी अधिवेशनात ‘हे’ २३ विधायके मांडले जाणार…

Next Post

खळबळजनक ; प्रेमीयुगुलाची लॉजमध्ये आत्महत्या ; रूम बॉयने खोलीमध्ये डोकावलं, जे समोर आलं ते धक्कादायकचं…

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
खळबळजनक ; प्रेमीयुगुलाची लॉजमध्ये आत्महत्या ; रूम बॉयने खोलीमध्ये डोकावलं, जे समोर आलं ते धक्कादायकचं…

खळबळजनक ; प्रेमीयुगुलाची लॉजमध्ये आत्महत्या ; रूम बॉयने खोलीमध्ये डोकावलं, जे समोर आलं ते धक्कादायकचं...

ताज्या बातम्या

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

March 19, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
देश-विदेशातील टॉप 20 न्यूज - महत्त्वाच्या घडामोडी 2026

देश-विदेशातील टॉप 20 न्यूज – महत्त्वाच्या घडामोडी 2026

March 19, 2026
MPSC Recruitment 2026: 271 गट-अ पदांसाठी मोठी भरती; 9 एप्रिलपर्यंत अर्ज करा

MPSC Recruitment 2026: 271 गट-अ पदांसाठी मोठी भरती; 9 एप्रिलपर्यंत अर्ज करा

March 19, 2026
महाराष्ट्रात हर घर जल लक्ष्य 2028 पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प

प्रत्येक ग्रामपंचायतीला 2028 पर्यंत हर घर जल प्रमाणपत्र देण्याचे लक्ष्य

March 19, 2026
Best Term Insurance: ₹500 दरमहा भरून ₹1 कोटी कव्हर शक्य आहे का? जाणून घ्या सत्य!

Best Term Insurance: ₹500 दरमहा भरून ₹1 कोटी कव्हर शक्य आहे का? जाणून घ्या सत्य!

March 19, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us