Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खळबळजनक ; प्रेमीयुगुलाची लॉजमध्ये आत्महत्या ; रूम बॉयने खोलीमध्ये डोकावलं, जे समोर आलं ते धक्कादायकचं…

najarkaid by najarkaid
December 19, 2022
in राज्य
0
खळबळजनक ; प्रेमीयुगुलाची लॉजमध्ये आत्महत्या ; रूम बॉयने खोलीमध्ये डोकावलं, जे समोर आलं ते धक्कादायकचं…
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक,(प्रतिनिधी)- येथून जवळच असलेल्या त्र्यंबकेश्वर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.नाशिक येथील प्रेमीयुगुलाने त्र्यंबकेश्वर येथील लॉजमध्ये आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.युवतीला रात्रीच्या वेळेला उलट्या होतं असल्यामुळे ती खोलीच्या बाहेर आली यावेळी हॉटेलमधील रूम बॉयने खोलीमध्ये डोकावून पाहिले असता खोलीत विषारी औषध असलेली बाटली दिसली त्यामुळे रूम बॉय ला धक्काच बसला आणि या दोघं प्रेमीयुगुलांनी आत्महत्या करण्यासाठी औषध पिल्याचे लक्षात आले.त्या दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

त्र्यंबकेश्वर येथील प्रीतम लॉज येथे गुरुवार दि. १५ रोजी नाशिक येथील तानाजी रामराव चौधरी (वय ४०), रा. गांधीनगर) आणि रूपाली महेश जाधव (वय ३५), रा. जाधव संकुल, सातपूर) यांनी आम्ही पती-पत्नी असून येथे धार्मिक विधी करायचा आहे, असे सांगत स्वतःचे आधारकार्ड व पॅनकार्ड देऊन लॉजची रूम बुक केली होती.

त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी घटनास्थळी भेट दिली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

CRPC कलम १०२ जाणून घ्या… पोलिसांना स्थावर मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार नाही, उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय!

Next Post

नवीन वर्षात येणार 1000 रुपयांची नवी नोट, 2 हजारांची नोट बंद होणार?

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
मोदी सरकार देणार ‘या’ विवाहित महिलांना मिळणार 6000 रुपये, जाणून घ्या योजनेबाबत..

नवीन वर्षात येणार 1000 रुपयांची नवी नोट, 2 हजारांची नोट बंद होणार?

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us