Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

CBI अधिकारी असल्याचं सांगून महिला डॉक्टरला लाखो रुपयात गंडविले ; जळगाव जिल्ह्यातील घटना

najarkaid by najarkaid
June 15, 2024
in Uncategorized
0
CBI अधिकारी असल्याचं सांगून महिला डॉक्टरला लाखो रुपयात गंडविले ; जळगाव जिल्ह्यातील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील प्रसिद्ध हॉस्पिटलच्या एका महिला डॉक्टरला CBI चे अधिकारी असल्याचं सांगत लाखो रुपयात गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

CBI चा अधिकारी असल्याचे भासवून चाळीसगावच्या महिला डॉक्टरला तुमचा देशविघातक कृत्यात समावेश आहे. त्यात तुम्हाला तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते. आम्ही सीबीआय अधिकारी आहोत. तुमचा ऑनलाइन जबाब घेतो. तुमची गुन्ह्यातून सुटका करून घ्यायची असल्यास पैसे पाठवा’, असे सांगून महिला डॉक्टरकडून तब्बल साडेआठ लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

चाळीसगावच्या या महिला डॉक्टरला ११ व १२ जून दरम्यान सुनीलकुमार व अनिल यादव नावाच्या दोघांनी संपर्क करून आपण सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी केली. महिला डॉक्टरला तुमच्या मोबाइल नंबरचा देशविघातक गुन्ह्यात संबंध आढळून येत आहे. त्यात सीबीआयच्या हाती एक पार्सल लागले आहे. त्यात १५ बनावट पासपोर्ट व १४० ग्रॅम एमडी पावडर आहे. तुम्हाला या गुन्ह्यात किमान तीन वर्षे शिक्षा होईल. यातून सुटका करवून घ्यायची असल्यास आरटीजीएसने पैसे पाठवा. त्यासोबत व्हिडिओ कॉलवरूनच तुमचा जबाब नोंदवून घेतो, तुम्हाला दिल्लीला येण्याची गरज नाही, असे सांगितले.

त्यानुसार डॉक्टर महिलेने बँक खात्यातून ८ लाख ५० हजार रुपये समोरच्या दोघा भामट्यांच्या खात्यावर पाठवले; परंतु नंतर त्या महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिने सायबर पोलिसांच्या राष्ट्रीय संकेतस्थळावर ऑनलाइन तसेच जळगाव

सायबर पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यावरून दोन्ही भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहेत. दरम्यान, सायबर ठग विविध आमिष देऊन फसवणूक करीत असून, नागरिकांनी सावध राहावे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तरुणीचा आंघोळ करत असतानाचा अश्लील व्हिडिओ बनवला, नंतर जे केलं धक्कादायकचं…

Next Post

शाळेचा पाहिला दिवस ; पाचोरा कन्या विद्यालयात मुलींचे जल्लोषात स्वागत

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
शाळेचा पाहिला दिवस ; पाचोरा कन्या विद्यालयात मुलींचे जल्लोषात स्वागत

शाळेचा पाहिला दिवस ; पाचोरा कन्या विद्यालयात मुलींचे जल्लोषात स्वागत

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us