राज्य

एसटीचे विलीनीकरण होणार का? विधानभवनात उपमुख्यमंत्री अजित पवार स्पष्टच बोलले

मुंबई । एसटीचे सरकार मध्ये विलीनीकरण व्हावे म्हणून गेल्या २ महिन्यांपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यावरून उपमुख्यमंत्री अजित...

Read more

मोठी बातमी : राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर, वाचा नवी नियमावली

मुंबई : राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. आज रात्रीपासून राज्यात...

Read more

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामगार न्यायालयाचा झटका ; बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती देण्यास नकार

मुंबई : गेल्या दोन महिन्यापासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरूच आहे. एसटी विलगीकरणाच्या मुद्द्यावरून एसटी कर्मचारी ठाम आहे....

Read more

महाराष्ट्र बोर्डाने 10वी,12वी च्या विद्यार्थ्यांना दिली ‘ही’ मोठी सुविधा

मुंबई : बोर्डाच्या परीक्षा 2022 साठी विद्यार्थ्यांची मोठी सोय करून महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांना परीक्षेच्या एक दिवस आधी परीक्षा फॉर्म भरण्याची...

Read more

रामदास कदम यांचा आघाडी सरकारला घरचा आहेर, म्हणाले…

मुंबई: शिवसेनेचे आमदार रामदास कदम यांनी आज विधानपरिषदेत खेड नगरपरिषदेतील भ्रष्टाचारावरून थेट ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. मनसेचे नेते आणि खेड...

Read more

महाविकासआघाडीचे सरकार म्हणजे विनाचालकाची गाडी, मुनगंटीवारांची टीका

मुंबई: भाजप नेते सुधीर मुनगंटीवार विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.  महाविकासआघाडीचे सरकार म्हणजे विनाचालकाची...

Read more

मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदांसाठी बंपर भरती, ६० हजारांहून अधिक वेतन मिळेल

मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदांसाठी बंपर भरती सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने जारी केलेल्या सूचनेनुसार, लिपिकाच्या 247 रिक्त पदांसाठी...

Read more

नाताळ सण साध्या पद्धतीने साजरा करण्यासंदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई : नाताळ सणानिमित्त ख्रिश्चन बांधवांनी आरोग्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात एकत्र न येता या वर्षी देखील नाताळचा सण पूर्णत: खबरदारी...

Read more

रात्रीच्या लॉकडाऊनबाबत अजित पवारांनी दिले ‘हे’ संकेत

मुंबई | कोरोना संकटातही विधानसभेत बेफिकीर असणाऱ्या सदस्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कानपिचक्या दिल्या. देशात कोरोनाचं संकट कायम आहे....

Read more

आव्हाडांनी चंद्रकांत पाटलांचा बाप काढला, आता चंद्रकांतदादा म्हणतात..

मुंबई: गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा बाप काढला होता. आता यावरून मीडियाशी संवाद साधताना चंद्रकांत...

Read more
Page 294 of 480 1 293 294 295 480

ताज्या बातम्या