जळगाव

प्रफुल्ल लोढा राष्ट्रवादी पक्षाचा सभासद देखील नाही – रवींद्रभैया पाटील

जळगाव, (प्रतिनिधी)- माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर काल प्रफुल्ल लोढा यांनी बिनबुडाचे आरोप केले असून या विषयी कायदेशीर बाब तपासून...

Read more

जिल्ह्यातील राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गतील ‘वाहन सेवा’ अचानक थांबली !

जळगाव, (प्रतिनिधी)- जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत पुरविण्यात येणारी 45 वाहनांची 'वाहन सेवा' गेल्या पंधरा दिवसा पासून अचानक थांबली...

Read more

सर्वात मोठी बातमी : माजी मंत्री एकनाथ खडसेंना ‘ईडी’ची नोटीस !

मुंबई: भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आल्याचे...

Read more

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दोन दिवस ओपीडी बंद

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दि. २५ व २७ रोजी कोरोनाव्यतिरिक्त आजारांची नियमित ओपीडी तपासणी बंद राहणार...

Read more

शावैम मध्ये घडले माणुसकीचे दर्शन आदिवासी पाड्यातील कर्करोगपीडित महिलेचे वाचविले प्राण

जळगाव : जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील निंभोरा येथील आदिवासी समाजाची महिला...परिस्थिती अत्यंत गरिबीची... कसेबसे प्रवासासाठी पैसे जोडून जिल्ह्याच्या रुग्णालयात मोठ्या आशेनं...

Read more

ऍड.बबन बाहेती क्रिकेट स्मृती चषक स्पर्धा ३० पासून

जळगाव : येथील माहेश्वरी युवा संघटनची पहिली बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत ऍड.बबनभाऊ बाहेती स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा नियोजन...

Read more

शल्यचिकित्सक कार्यालयाच्या हॉलमध्ये पाणीगळती ; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

जळगाव, (प्रतिनिधी)- येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शल्यचिकित्सक यांच्या कार्यालयाच्या हॉल मध्ये कर्मचाऱ्यांच्या बैठकस्थळी पाणी गळती होऊ लागले असून दुरुस्ती कडे...

Read more

राळेगणसिद्धी येथे गिरीश महाजनांनी घेतली अण्णा हजारेंची भेट

जळगाव, (प्रतिनिधी)- माजी मंत्री भाजपा नेते गिरीश महाजन यांनी आज दि.24 रोजी राळेगणसिद्धी येथे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट...

Read more

समग्र शिक्षा अभियानाचे दोन कर्मचारी जखमी अतिरिक्त पदाच्या कर्तव्यासाठी जातांना झाला अपघात

पाचोरा(प्रतिनीधी)— येथिल समग्र शिक्षा अभियानात कार्यरत असलेले रोखपाल नरेंद्र शिरसाळे व एम.आय.एस.काॅर्डीनेटर योगेश अहिरवार हे भडगाव येथे अतिरिक्तपदाचे काम करण्यासाठी...

Read more

ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी जात पडताळणी समितीचे कार्यालय सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार

जळगाव, (प्रतिनिधी) दि. 24 - राज्य निवडणुक आयोग, महाराष्ट्र यांनी राज्यातील 14,234 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निवडणुक कार्यक्रम घोषीत केला आहे....

Read more
Page 392 of 649 1 391 392 393 649

ताज्या बातम्या