Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

समग्र शिक्षा अभियानाचे दोन कर्मचारी जखमी अतिरिक्त पदाच्या कर्तव्यासाठी जातांना झाला अपघात

najarkaid by najarkaid
December 24, 2020
in जळगाव
0
समग्र शिक्षा अभियानाचे दोन कर्मचारी जखमी अतिरिक्त पदाच्या कर्तव्यासाठी जातांना झाला अपघात
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा(प्रतिनीधी)— येथिल समग्र शिक्षा अभियानात कार्यरत असलेले रोखपाल नरेंद्र शिरसाळे व एम.आय.एस.काॅर्डीनेटर योगेश अहिरवार हे भडगाव येथे अतिरिक्तपदाचे काम करण्यासाठी पाचोर्‍याहुन भडगाव येथे मोटरसायकलवर जात असतांना बांबरूड फाट्याजवळ एक मोटरसायकलस्वार रस्त्त्यात आडवा आल्याने अपघात झाला.

या अपघातात योगेश अहिरराव यांच्या डोळ्याला तर नरेंद्र शिरसाळे यांच्या हाताला दुखाज्ञत झाली.समग्र शिक्षा अभियानात कंञाटी मानधन तत्वावर काम करणारे रोखपाल नरेंद्र शिरसाळे व एम.आय.एस.काॅर्डीनेटर योगेश अहिरराव यांच्याकडे पाचोरा तालुक्यासह भडगाव तालुक्याचाही अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला आहे.त्यात अहिरराव यांच्याकडे चाळिसगावही आहे.

मुख्य कार्यालयासह अतिरिक्त तालुक्यांची जबाबदारी ही सुध्दा तेव्हड्याच जबाबदारीने करावी लागते.त्यात गेल्या काही दिवसांपासुन संपुर्ण महाराष्टातिल समग्र शिक्षा अभियानाचे कंञाटी कर्मारी सोडुन फक्त आणी फक्त जळगाव जिल्ह्यातिल या कर्मचार्‍यांना बायोमॅट्रीक प्रणालित घेण्याचा धाड सुरू आहे.

याबाबत कोणताही लेखी आदेश नसतांनाही या कर्मचार्‍यांचे माहे नोहेंबर २०२० चे मानधन थांबविण्यात आले आहे.एकीकडे कंञाटी पद अन दुसरीकडे बायोमॅट्रीकची टांगती तलवार डोक्यावर घेउन हे कर्मचारी काम करित आहे.अशात शाळाभेटी व अतिरिक्त तालुक्यांवर काम करतांना त्यांची तारेवरची कसरत होत आहे.

अशात आज या दोघे तरूणांचा झालेला अपघात मनात भीती निर्माण करणारा आहे.या अपघातात ही दोघे तरूण बचावली असुन यांच्यावर पाचोरा ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डाॅ.अमित साळुंखे यांनी प्रथमोपचार केला.

दरम्यान घटना घडताच भडगाव येथिल शिक्षक टिकाराम पाटील,डाटा एन्र्टी आॅपरेटर किशोर पुजारी,समावेशित शिक्षण तज्ञ निंबा परदेशी यांनी घटास्थळाहुन दोघे जखमिंना पाचोरा आणले.पाचोर्‍याला डाटा एन्टी आॅपरेटर सुनिल शिवदे व आरोग्य विभागाचे चंद्रकांत पाटिल यांनी जखमिंना उपचारास नेण्यास मदत केली.दोघे जखमी यांची प्रकृती बरी आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी जात पडताळणी समितीचे कार्यालय सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार

Next Post

राळेगणसिद्धी येथे गिरीश महाजनांनी घेतली अण्णा हजारेंची भेट

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
राळेगणसिद्धी येथे गिरीश महाजनांनी घेतली अण्णा हजारेंची भेट

राळेगणसिद्धी येथे गिरीश महाजनांनी घेतली अण्णा हजारेंची भेट

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us