Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ईडीच्या चौकशीस मदत करणार – एकनाथराव खडसे

najarkaid by najarkaid
December 26, 2020
in जळगाव
0
ईडीच्या चौकशीस मदत करणार – एकनाथराव खडसे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) – भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी ईडी ने नोटीस बजावली असून येत्या 30 डिसेंबर रोजी हजर राहण्याचे सांगण्यात आले असून ईडीच्या चौकशीला मदत करेल यापूर्वी देखील पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, झोटिंग समिती व इतर चौकशी एजन्सींना चौकशी करिता मदत केली असून यावेळीही ईडी चौकशीसाठी सहकार्य करणार असल्याचं राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज जळगाव येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

खडसेंना भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी यापूर्वीच पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, क्लीन चिट दिली आहे. या निर्णयामुळे एकनाथ खडसेंना मोठा दिलासा मिळाला होता.भोसरीतील भूखंड खरेदी करतांना खडसेंनी पदाचा कोणताही गैरवापर केला नाही.शिवाय या भूखंड खरेदीमुळे शासनाचा महसूल बुडाला नाही, असं एसीबीने अहवालात नमूद केलं होतं. त्यामुळे खडसेंसह त्यांची पत्नी मंदाकिनी, जावई यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आज अचानक याप्रकरणी ईडी ने समन्स बजावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करते वेळी खडसे यांनी म्हटलं होतं की माझ्या मागे ईडी लावली तर मी सीडी लावीन.. आता खडसेंच्या मागे ईडी तर लागली मात्र खडसे कोणती सीडी लावता या बाबत जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रफुल्ल लोढा राष्ट्रवादी पक्षाचा सभासद देखील नाही – रवींद्रभैया पाटील

Next Post

खडसेंना ईडीने नोटीस दिल्याने राष्ट्रवादी कडून निषेध

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
खडसेंना ईडीने नोटीस दिल्याने राष्ट्रवादी कडून निषेध

खडसेंना ईडीने नोटीस दिल्याने राष्ट्रवादी कडून निषेध

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us