जळगाव

एसीबीच्या ट्रॅपची भनक लागताच संशयीत अभियंता सहा लाखांची लाच ठेवून पसार

जामनेर : लघू उद्योगासाठी योजनेतून डीपी मंजूर करून देण्यासाठी नेरीतील सहाय्यक अभियंता हेमंत शालिग्राम पाटील याने 6 लाखांची लाच मागितली होती....

Read more

जळगावसह 16 जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी

मुंबई : राज्यात दडी मारलेल्या पावसाचं पुन्हा कमबॅक होणार आहे. हवामान खात्याने  कोकण, उत्तर, दक्षिण आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि...

Read more

आतापर्यंत गुलाब पाहिले, आता काटे पाहा; उद्धव ठाकरेंचा गुलाबरावांसह भाजपवर निशाणा

मुंबई : एकीकडे शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादावर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू होती. तर दुसरीकडे जळगावमधील शिवसेनेचे कार्यकर्ते मातोश्रीवर जमा...

Read more

मंदाकिनी खडसेंसह 11 जणांविरोधात पोलिसांत तक्रार, जळगावात राजकारण तापलं

जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघाचे राजकारण चांगलेच तापलेले दिसतंय. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंसह इतर...

Read more

अबब.. जळगावात कामगारानेच लावला मालकाला तब्बल ‘इतक्या’ लाखाचा चुना

जळगाव। जळगावात कामगारानेच काम करत असलेल्या ठिकाणच्या मालकालाच लाखोंचा चुना लागला आहे. शहरातील एमआयडीसी येथील विजय ॲग्रो सेंटर या कंपनी...

Read more

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या कार्यकारी बैठकीत “मासु” चा जाहीरनामा प्रसिद्ध

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - येथील पनवेल या ठिकाणी असलेल्या जीवन विद्या ज्ञानसाधना केंद्राच्या सभागृहात ही बैठक नुकतीच पार पडली आहे. ...

Read more

एकनाथ खडसे जेलमध्ये जातील, हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ ; गिरीश महाजन

जळगाव : राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्या भोसरी प्रकरणाची पुन्हा एकदा लाचलुचपत विभागाकडून पुन्हा एकदा चौकशी होणार आहे. याच प्रकरणावर...

Read more

शिंदे सरकारचा खडसेंना धक्का! भोसरी भूखंड प्रकरणाचा तपास एसीबीकडे

जळगाव : राज्यात शिंदे-भाजपचे सरकार येताच महाविकास आघाडी सरकारने घेतलेले अनेक निर्णयांना स्थगिती दिलीय तर काही निर्णय बदलले आहे. दरम्यान,...

Read more

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे कार्य कौतूकास्पद ; प्रातंधिकारी डॉ.विक्रम बांदल

पाचोरा : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेने आज पर्यंत केलेले कार्य हे समाजाभिमुख असुन या संघटनेच्या सर्व पदाधिकार्‍यांचे कौतूक करावे...

Read more

हे सरकार केव्हाही कोसळू शकते ; खडसे यांचे मोठ वक्तव्य

जळगाव :राज्यातील शिंदे सरकार तरणार की कोसळणार, याबाबत मोठा राजकीय पेच निर्माण झाला आह. शिंदे गट आणि शिंदे सरकारशी संबंधित...

Read more
Page 197 of 649 1 … 196 197 198 … 649

ताज्या बातम्या