Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

समता नगरमध्ये भाजपा महायुतीची प्रचार रॅली; आमदार राजुमामा भोळे यांची उपस्थिती

गायत्री इंद्रजित राणे यांच्यासह अनिल अडकमोल, नितीन बरडे यांच्या प्रचारार्थ नागरिकांचा प्रतिसाद

najarkaid by najarkaid
January 9, 2026
in Uncategorized
0
समता नगरमध्ये भाजपा महायुतीची प्रचार रॅली; आमदार राजुमामा भोळे यांची उपस्थिती
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव | नजरकैद न्यूज – 
जळगाव महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 12 मध्ये भाजपा महायुतीच्या उमेदवार गायत्री इंद्रजित राणे यांच्यासह अनिल अडकमोल, नितीन बरडे यांच्या प्रचारार्थ  समता नगर परिसरात प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीला जळगाव शहराचे आमदार राजुमामा भोळे यांनी उपस्थिती लावत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला बळ दिले.यावेळी नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.

या प्रचार रॅलीत प्रभाग क्रमांक 12 (क) मधून भाजपा महायुतीच्या उमेदवार गायत्री इंद्रजित राणे यांच्यासह प्रभाग 12 (अ) मधून अनिल सुरेश अडकमोल, प्रभाग 12 (ड) मधून नितीन मनोहर बरडे हे उमेदवार सहभागी झाले होते. तसेच प्रभाग 12 (ब) मधून बिनविरोध निवडून आलेल्या भाजपा महायुतीच्या उमेदवार सौ. उज्वला मोहन बेंडाळे या देखील रॅलीत सहभागी झाल्या होत्या.  रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.

भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या महायुतीतील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते. समता नगर परिसरातून काढण्यात आलेल्या या रॅलीदरम्यान घोषणाबाजी करत महायुतीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ वातावरण तयार करण्यात आले.
या प्रचार रॅलीमुळे प्रभाग क्रमांक 12 मध्ये निवडणूक प्रचाराला अधिक वेग मिळाल्याचे चित्र आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रभाग क्र. 12 चा विकास हाच आमचा संकल्प –भाजपा महायुतीच्या उमेदवार गायत्री इंद्रजित राणे

Next Post

प्रभाग क्र. ३ मध्ये अपक्ष उमेदवार मीनताई धुडकु सपकाळे यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली; नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

Related Posts

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
Next Post
प्रभाग क्र. ३ मध्ये अपक्ष उमेदवार मीनताई धुडकु सपकाळे यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली; नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

प्रभाग क्र. ३ मध्ये अपक्ष उमेदवार मीनताई धुडकु सपकाळे यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली; नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us