Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

BCCI ने पाकिस्तान क्रिकेट बोर्डला दिला ‘हा’ मोठा झटका

najarkaid by najarkaid
October 18, 2022
in क्रीडा
0
BCCI ने पाकिस्तान क्रिकेट बोर्डला दिला ‘हा’ मोठा झटका
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,(भूषण पाटील)- तमाम क्रिकेट प्रेमिसाठी महत्वाची बातमी समोर आली असून भारतीय टिम पुढच्या वर्षी होणाऱ्या ‘एशिया कप’ च्या मॅचेस खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार नसल्याचा निर्णय आज  मंगळवारी झालेल्या Annual General Meeting मध्ये बीसीसीआई चे चेअरमन जय शहा यांनी घेतला असल्याचे माध्यमांशी बोलतांना सांगितले आहे.भारत पाकिस्तान जाणार नसून भारत एशिया चषक “न्युट्रल वेन्यू” वर खेळेल. म्हणजेचं भारत पाकिस्तानला न जाता युएई किंवा ओमान या देशांमध्ये क्रिकेट खेळेल.BCCI च्या या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डला मोठा झटका दिल्याचे मानले जात आहे.पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला 2023 मध्ये आशिया चषकाचे यजमानपद मिळाले होते, मात्र त्याच दरम्यान आशिया चषकाचे यजमानपद त्यांच्याकडून हिसकावून घेण्यात आले आहे.

भारत आणि पाकिस्तानचे संघ केवळ आशिया चषक आणि जागतिक स्पर्धांमध्येच एकमेकांशी खेळतात त्यामुळे दोन्ही देशांमधील राजकीय तणाव आहे. गेल्या महिन्यात आशिया कपमध्ये दोन्ही संघ दोनदा आमनेसामने आले होते. आता दोन्ही संघ 23 ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये आमनेसामने येणार आहेत.

टीम इंडिया 17 वर्षांपासून पाकिस्तानात गेली नाही भारतीय संघ 2005-06 मध्ये शेवटच्या वेळी पाकिस्तानला गेला होता. त्या दौऱ्यावर टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानचा 4-1 असा पराभव केला. आता 17 वर्षे उलटून गेली असून टीम इंडियाने पाकिस्तानच्या भूमीवर पाऊल ठेवलेले नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिकाही 10 वर्षांपासून झालेली नाही. 2012 मध्ये पाकिस्तानी संघ शेवटच्या वेळी भारत दौऱ्यावर आला होता. ज्यामध्ये दोन्ही संघांमध्ये टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळली गेली.

मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या एजीएमनंतर जय शाह यांनी स्पष्टपणे सांगितले की, टीम इंडिया कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानविरुद्ध खेळायला जाणार नाही. बीसीसीआय टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या यापूर्वी मीडियामध्ये आल्या होत्या पण जय शाह यांनी हे वृत्त फेटाळून लावले होते. भारताने पाकिस्तानशी सामना खेळला तर तो तटस्थ ठिकाणी होईल, असे जय शाह यांनी स्पष्टपणे सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रेशन धान्य दुकानावर दिवाळी सणानिमित्त चार वस्तू फक्त १०० रुपयात ; यांना मिळतोय लाभ, जाणून घ्या…

Next Post

राज्यातील ‘या’ दोन खासदारांचा तडकाफडकी राजीनामा

Related Posts

IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

April 11, 2026
Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या ‘वर्ल्ड क्विन!'

Divya Deshmukh World Chess Queen: बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या ‘वर्ल्ड क्विन!’

July 28, 2025
Team India dominates England | राहुल, गिल, जडेजा, सुंदरचा इंग्लंडवर दणदणीत धडाका

Team India dominates England | राहुल, गिल, जडेजा, सुंदरचा इंग्लंडवर दणदणीत धडाका

July 28, 2025
WCL India vs Pakistan Legends cancel

WCL India vs Pakistan Legends सामना रद्द : भारतीय खेळाडूंचा विरोध

July 20, 2025
क्राईम न्यूज

Husband Murder by Wife and Lover Case ;पत्नीने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा केला खून |

July 12, 2025
Next Post
राज्यातील ‘या’ दोन खासदारांचा तडकाफडकी राजीनामा

राज्यातील 'या' दोन खासदारांचा तडकाफडकी राजीनामा

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us