Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

najarkaid by najarkaid
July 24, 2026
in जळगाव
0
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात
ADVERTISEMENT

Spread the love

पारोळा | प्रतिनिधी  – श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे कोअर कमिटी अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील यांना प्रदान करण्यात आलेल्या ‘समाज भूषण’ राज्यस्तरीय पुरस्काराच्या निमित्ताने तसेच  कोअर कमिटी अध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल पारोळा येथे आयोजित करण्यात आलेला भव्य सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला यावेळी आमदार अमोल पाटील यांनी बाळासाहेब पाटील यांचा जाहीर सत्कार केला.

प्रतितिरुपती श्री बालाजी महाराज मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, व्यापारी बांधव तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बाळासाहेब पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी उपस्थित वक्त्यांनी बाळासाहेब पाटील यांच्या पत्रकारिता, सामाजिक कार्य तसेच श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे आयोजन लोकदर्पण पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे उपस्थितांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शनानंतर समारंभ उत्साहात संपन्न झाला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

Next Post

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

Related Posts

३१ वर्षांच्या आठवणी एका छताखाली; बालपणीचा काळ पुन्हा जिवंत!

November 16, 2026
दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

November 8, 2026
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

November 7, 2026
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
Next Post
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

ताज्या बातम्या

३१ वर्षांच्या आठवणी एका छताखाली; बालपणीचा काळ पुन्हा जिवंत!

३१ वर्षांच्या आठवणी एका छताखाली; बालपणीचा काळ पुन्हा जिवंत!

November 16, 2026
दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

November 8, 2026
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

November 7, 2026
नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

November 1, 2026
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us