वाचकांचा विश्वास कायम असल्याने वृत्तपत्रांना चांगले दिवस येतील-प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे
जालना(प्रतिनिधी)-कोरोना टाळेबंदीमुळे वृत्तपत्र आर्थिक अडचणीत असले तरी आजही वृत्तपत्रांवर वाचकांचा विश्वास असल्याने भविष्यात पुन्हा वृत्तपत्रांना चांगले दिवस येतील. त्यामुळे या...











