Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बांबरुड येथील सुमनताई इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे कोविड केयर सेंटर चे काम अंतिम टप्प्यात

najarkaid by najarkaid
July 29, 2020
in जळगाव
0
बांबरुड येथील सुमनताई इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे कोविड केयर सेंटर चे काम अंतिम टप्प्यात
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, (प्रतिनिधी)- तालुक्यातील बांबरुड येथील सुमनताई इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे आणखी एक सर्व सुविधा युक्त १०० रुग्णांना क्षमतेचे कोविड केयर सेंटर चे काम अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये नवीन पद्धतीचे कॉटस, गादी,बेडशीट,उशी,तसेच प्रत्येक रुग्णाला स्वतंत्र टेबल आणि खुर्ची देखील देण्यात येणार आहे. वरील सर्व सुविधांचे कामकाज अंतिम टप्प्यात आहे. तसेच या ठिकाणी आवश्यक बाब म्हणून ऑक्सिजन सुविधा युक्त ५ बेड्स  तयार करण्यात येणार आहेत. वरील सर्व कामकाज हे विविध दानशूर व्यक्तींच्या मदती द्वारे करण्यात येत आहे. कोणत्याही शासकीय निधी शिवाय १०० रुग्ण क्षमतेचे आधुनिक प्रकारचे हे जिल्ह्यातील पहिलेच सेंटर असणार आहे. सेंटर चे कामकाज मुदतीत पूर्ण होण्यासाठी सर्व महसूल , आरोग्य, नगरपालिका यंत्रणा परिश्रम घेत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पिटीसीनं घेतली गगनभरारी ; चौधरी रोहित ईश्वर गो.से. हायस्कूल मधून ९४.४० टक्क्यांसह प्रथम

Next Post

पाचोरा येथे सु.भा.पाटील प्राथमीक शाळेत एकदिवसीय विशेष कोरोना आरोग्‍य चाचणी शिबीर संपन्‍न

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us