Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सन्मान कोरोना योद्ध्यांचा ; सत्कार जनसेवकांचा

najarkaid by najarkaid
July 27, 2020
in जळगाव
0
सन्मान कोरोना योद्ध्यांचा ; सत्कार जनसेवकांचा
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर, (प्रतिनिधी)- समस्त रावेर वासियांच्या वतीने सत्कार भूमिपूत्रांचा करण्यात आला, त्यांतील रावेर शहरातील डॉ,शेख लाल ,डॉ,रविंद्र वानखेडे , डॉ,निलेश चौधरी सह डॉ,विनोद महाजन

हे प्रामुख्याने मागिल कित्येक महिन्या पासून कोरोना या सारख्या भिशण महामारी ला समोर जात आहोत पण काही लोकं जे आपले कर्तव्य प्रामाणिक पने बजावत असून आपल्या जनजीवनात आपली भूमिका पार पाडत आहेत त्यांचा सत्कार रावेर वासियांच्या वतीने रावेर नगरिचे कार्यसम्राट श्री राजेंद्र रामदास महाजन (उपनगराध्यक्ष रावेर नगर परीषद) यांनीं केला व त्यांचे आभार व्यक्त केले, हा सत्कार आहे रावेर शहरातील भूमी पुत्रांचा ज्यांनी रावेरची जनता संकट समयी असतांना कधी पाठ फिरवली नाही ,Covid सारख्या आजार मध्ये सुद्धा त्यांनी आपले कर्तव्य निभावले व रावेर तालुक्यातिल जनतेला आपले समजून स्वतः च्या जीवनाचा विचार न करता जनतेला उपचार दिले… व त्यांनी Covid सारखेच कित्येक पेशंट बरे केलेत, या मध्ये निमोणिया,टाईफाईड व फ्लू सारखं साथी चे आजार चालू असतांना सुद्धा पेशंट बरे केलेत, काही लोकांनी Covid_19 च्या भीती पोटी आपले हॉस्पिटल बंद ठेवलेत, पण या डॉक्टरांनी रावेर वासि संकट मधे असताना आपली जबाबदारी पार पाडली व डॉक्टर मध्ये खरचं देव असतो हे आज रावेर वासियांनी बघितलं .
आपला सेवक श्री राजेंद्र रामदास महाजन, उपनगराध्यक्ष रावेर नगर परिषद हे डॉ विनोद महाजन यांचा सन्मान करतांना दिसतं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खतांच्या काळाबाजार विरोधात प्रहारचे प्रांताधिकार्‍यांना निवेदन

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज ३१२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Related Posts

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यात आज १३८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज ३१२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

ताज्या बातम्या

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us