najarkaid

najarkaid

पाचोरा शहर सौर दिव्यांच्या प्रकाशाने उजळणार नगरपालिके अंतर्गत तीन कोटी रुपये मंजुर

पाचोरा शहर सौर दिव्यांच्या प्रकाशाने उजळणार नगरपालिके अंतर्गत तीन कोटी रुपये मंजुर

पाचोरा ( वार्ताहर) दि,५- महाराष्ट्र शासना अंतर्गत नगरपरिषदांना देण्यात येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेच्या अनुदानातून पाचोरा नगरपरिषदेस शहरातील विविध...

पाचोरा शहरातील मुख्य रस्त्यांवरील अनाधिकृत अतिक्रमणधारकांवर मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांची धडक कार्यवाही

पाचोरा शहरातील मुख्य रस्त्यांवरील अनाधिकृत अतिक्रमणधारकांवर मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांची धडक कार्यवाही

पाचोरा:-येथील पाचोरा नगरपरिषदेर्फे पाचोरा शहरातील स्टेशनरोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जामनेर रोड, बस स्टॅड रोड, रेल्वे भुयारी मार्ग परिसर, नगरपालिका...

रावेर तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना रो.ह.योजनेअंतर्गत मदत मिळावी

रावेर तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना रो.ह.योजनेअंतर्गत मदत मिळावी

रावेर-प्रतिनिधी-(विनोद कोळी)- दि.२७ मे २०२१ रोजी रावेर तालुक्यात झालेल्या चक्री वादळामुळे शेतकऱ्यांचे केळी बागांचे प्रचंड मोठे नुकसान झालेले आहे.केली बागा...

विवरे बु॥उपसरपंच सौ भाग्यश्री पाटलांनी दाबावापोटी दिलेला राजीनामा नामंजूर !

विवरे बु॥उपसरपंच सौ भाग्यश्री पाटलांनी दाबावापोटी दिलेला राजीनामा नामंजूर !

रावेर,(भागवत महाजन)- रावेर तालुक्या च्या राजकारणात महत्वाच्या ठरणाऱ्या विवरे बु॥ ग्रामपंचायतीची उपसरपंच पदाची निवडणूक सत्ताधारी गट प्रमुख वासुदेव नरवाडे व...

पाचोऱ्यात खोटे अँटीजन टेस्ट रिपोर्ट दाखवून खरेदी-विक्री व्यवहार ?

पाचोरा, (किशोर रायसाकडा) - येथील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी विक्री व्यवहार करण्यासाठी येणाऱ्या अभ्यागतांना कोरोना विषयक अँटीजन रिपोर्ट अनिवार्य करण्यात...

मुक्ताईनगर तालुक्यात वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहणी

मुक्ताईनगर तालुक्यात वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहणी

रावेर-प्रतिनिधी:-(विनोद कोळी)- मुक्ताईनगर मतदारसंघातील (रावेर विभाग)तालुक्यातील निंभोरासिम,विटवा,निंबोल ऐनपूर,सुलवाडी, कोळदा,धामोडी,वाघाडी,रेभोटा, शिंगाडी, कांडवेल या भागात गुरुवारी दिनांक 27 मे रोजी दुपारी वादळी...

देशद्रोही लिखाण करणारे गिरीष कुबेर लिखित रीनेइसन्स स्टेट या वादग्रस्त पुस्तकावर तात्काळ बंदी घालावी श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानची मागणी

देशद्रोही लिखाण करणारे गिरीष कुबेर लिखित रीनेइसन्स स्टेट या वादग्रस्त पुस्तकावर तात्काळ बंदी घालावी श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानची मागणी

यावल,(प्रतिनिधी दिपक नेवे)- संपादक रीनेइसन्स् स्टेट' या पुस्तकातुन धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज आणी मातोश्री सोयराबाई साहेब तसेच छत्रपती घराण्याचा...

वाढदिवस साधपणाने साजरा करीत गरिबांना केले मिठाई चे वाटप

वाढदिवस साधपणाने साजरा करीत गरिबांना केले मिठाई चे वाटप

यावल,(प्रतिनिधी-दिपक नेवे)- यावल येथील शिवसेनेचे शहर प्रमुख जगदीश कवडीवाले यांची मुलगी कु सायली कवडीवाले हिने आपला वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने...

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस 1 जुन रोजी जिल्हा दौऱ्यावर

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांना सर्व शक्ती सेने तर्फे निवेदन

रावेर- प्रतिनिधी :-(विनोद कोळी)- विरोधी पक्ष नेते देवेन्द्रफडवणीस हे रावेर, मुक्ताईनगर तालुक्यातील विविध भागांमध्ये शेतकऱ्याचे अवकाळी पावसामुळे केळीचे झालेले नुकसान...

Page 545 of 1079 1 544 545 546 1,079

ताज्या बातम्या