आगामी चाळीसगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विश्वकर्मा समाजाची सर्वपक्षीय नेते पदाधिकारी बैठक
चाळीसगाव प्रतिनिधी, लवकरच चाळीसगाव नगरपालिका नगरसेवक सदस्य पदाची मुदत संपत आहे त्या पार्श्वभूमीवर आगामी काळात चाळीसगाव नगरपालिका निवडणूका मध्ये इच्छुक...















