भाजपच्या त्या १२ निलंबित आमदारांच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने ओढले ताशेरे
मुंबई,(प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीचे 12 निलंबित आमदारांच्या प्रकरणावर आज मे.सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली असता सुनावणी दरम्यान मे.सुप्रीम कोर्टानं निलंबनाच्या कारवाईवर...
















