Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आज जिल्ह्यात १७९ कोरोना बाधित रुग्ण आढळले

najarkaid by najarkaid
January 9, 2022
in जळगाव
0
आज जिल्ह्यात १७९ कोरोना बाधित रुग्ण आढळले
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)-  जिल्ह्यात आज दिवसभरात १७९ कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे. गेल्या तीन दिवसापेक्षा आज जास्तीचे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे.

आज जळगाव जिल्ह्यात एकुण १७९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४३ हजार ३०६ बाधित रूग्ण (Corona Positive) आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २५४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५७९ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

देशामध्ये पुन्हा एकदा कोरोना महाराचीचं सावट गडद झाले असतांना  जळगाव जिल्ह्यात देखील दैनंदिन रुग्णसंख्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे.दिवसागणिक वाढत्या कोरोना रुग्णाच्या संख्येमुळे  राज्यात निर्बंध लावण्यात येत आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट न झाल्यास पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे.

आजच्या बाधितांचा आकडा १७९ वर पोहचला असून भुसावळ, चाळीसगाव तालुक्‍यासह जळगाव शहराची अधिक चिंता वाढली आहे. आजच्‍या बाधितांमध्‍ये जळगाव शहरात ६४, जळगाव ग्रामीण ५, भुसावळ ७३, अमळनेर १, चोपडा २, पाचोरा २, धरणगाव १, जामनेर ५, रावेर २, चाळीसगाव १६, मुक्ताईनगर २, बोदवड ५ आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण १७९ बाधित रूग्ण आढळले आहे. आता जिल्ह्यात ४७३ बाधित रूग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहे. आज दिवसभरात १६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तर गिरीश महाजणांना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवावे लागेल – एकनाथराव खडसे

Next Post

मुंबईत लिपिकसह ‘या’ पदांसाठी बंपर भरती ; 10वी ते ग्रॅज्युएटसाठी आज शेवटची संधी..

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
मुंबईत लिपिकसह ‘या’ पदांसाठी बंपर भरती ; 10वी ते ग्रॅज्युएटसाठी आज शेवटची संधी..

मुंबईत लिपिकसह 'या' पदांसाठी बंपर भरती ; 10वी ते ग्रॅज्युएटसाठी आज शेवटची संधी..

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us