Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ना. गिरीश महाजन यांच्या जळगाव जिल्ह्यातील ड्रीम प्रोजेक्टचा मार्ग मोकळा

najarkaid by najarkaid
September 27, 2022
in जळगाव
0
ना. गिरीश महाजन यांच्या जळगाव जिल्ह्यातील ड्रीम प्रोजेक्टचा मार्ग मोकळा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव -प्रतिनिधी | राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणार्‍या चिंचोली येथील मेडीकल हबच्या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला असून आज डीएमईआरच्या सहसंचालकांनी अधिष्ठात्यांसह याची पाहणी केली. लवकरच या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने जळगावात मेडिकल कॉलेज मंजूर होऊन कार्यरत झाले आहे. यासोबत २०१७ साली तालुक्यातील चिंचोली येथे वैद्यकीय शिक्षणाचे हब मंजूर झाले आहे. मध्यंतरी महाविकास आघाडी सरकारच्या कालखंडात हा प्रोजेक्ट थंड बस्त्यामध्ये पडला होता. तर आता सत्तांतर झाल्यानंतर ना. गिरीश महाजन यांच्या पाठपुराव्याने या कामाला पुन्हा एकदा गती आल्याचे दिसून येत आहे.

या नियोजीत मेडिकल हबची सविस्तर पाहणी चिंचोली येथे जाऊन मंगळवार दि.२७ सप्टेंबर रोजी मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे अधिकारी यांच्यासह सर्व अधिष्ठाता, कर्मचारी यांनी केली. मेडिकल हबचे काम पुढील टप्प्यात लवकरच सुरू करण्यात येईल. याबाबतचे नियोजन दिवसभरात करण्यात आले.

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे सहसंचालक डॉक्टर अजय चंदनवाले, आंतरराष्ट्रीय वित्तीय कंपनीचे बालसुब्रमण्यम राममूर्ती, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठात्या डॉ. तबस्सुम पानसरे, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश महाजन, शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय चे अधिष्ठाता.वैद्यकीय शिक्षण व संशोधन खात्याचे मंत्री गिरीश महाजन यांचे प्रतिनिधी अरविंद देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता पी.पी. बिर्‍हाडे, चिंचोली गावाचे तलाठी सुधाकर पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान, या माध्यमातून ना. गिरीश महाजन यांच्या ड्रीम प्रोजेक्टला लवकरच शुभारंभ होणार असल्याचेही अधोरेखीत झाले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपा नेते गिरीश महाजनांविरुद्ध सीबीआय कडून गुन्हा दाखल झाल्याची जोरदार चर्चा …जाणून घ्या…नेमकं खरं काय ते !

Next Post

प्रेमसंबंध ठेवत नसल्याने अल्पवयीन मुलीला चापटांनी मारहाण करत केले गैरवर्तन ; जळगाव जिल्यातील धक्कादायक घटना

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

सुनेने सासूबाईंची धारदार शस्राने चक्क ‘तीन बोटे’ छाटली…पतीच्याही कानशिलात लगावली ;कारण ऐकून व्हाल अचंबित…

प्रेमसंबंध ठेवत नसल्याने अल्पवयीन मुलीला चापटांनी मारहाण करत केले गैरवर्तन ; जळगाव जिल्यातील धक्कादायक घटना

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us