उद्या पासून युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटीलांचे ‘जल त्याग उपोषण’
जळगाव,(प्रतिनिधी)- राज्यभरातील पोलीस अधिकारी,कर्मचारी,होमगार्ड व सैनिकांच्या विविध मागण्या करिता स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी दि.२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून जळगाव...















