Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ‘या’ दिवशी जळगाव दौऱ्यावर

najarkaid by najarkaid
January 27, 2024
in जळगाव
0
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ‘या’ दिवशी जळगाव दौऱ्यावर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) जळगाव जिल्हा दौऱ्यावर दिनांक २ फेब्रुवारी रोजी येतं असून अमळनेर येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घघाटनासाठी उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान चोपडा येथे १०० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या सूतगिरणीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. तसेच त्यांच्या उपस्थित यावल येथे पक्षाचा मेळावा घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दिली.

पवार म्हणाले की, अमळनेर येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घघाटनासाठी २ फेब्रुवारीला येत आहेत. या कार्यक्रमानंतर ते चोपडा येथे घन:श्‍याम अग्रवाल यांनी शंभर कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या शिवकृपा कॉटस्पीन या सूतगिरणीचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. यामुळे परिसरातील चारशे लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.तसेच यावल येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचा मेळावाही होणार असल्याने तेथे ते उपस्थित राहणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सरकार पाडण्यासाठी आमदारांना कोटींची ऑफर’, कुणी केला भाजपवर आरोप ?

Next Post

उद्या पासून युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटीलांचे ‘जल त्याग उपोषण’

Related Posts

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
Next Post
उद्या पासून युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटीलांचे ‘जल त्याग उपोषण’

उद्या पासून युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटीलांचे 'जल त्याग उपोषण'

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us