Editorial Team

Editorial Team

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ ऑक्टोबरला मतदान

राज्यातील 1 हजार 165 ग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता ‘या’ तारखेला होणार मतदान

मुंबई : विविध 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 ऐवजी आता 16 ऑक्टोबर...

हिंदुस्तान शिपयार्ड लि. नोकरीची संधी.. 2 लाखांपर्यंतचा पगार मिळेल, असा करा अर्ज?

हिंदुस्तान शिपयार्ड लि. नोकरीची संधी.. 2 लाखांपर्यंतचा पगार मिळेल, असा करा अर्ज?

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड (HS Limited) ने भरती अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार...

खुशखबर ! खाद्यतेल स्वस्त होणार, मोदी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

सर्वसामान्यांसाठी गुडन्यू ; पामतेल वर्षभराच्या नीचांकावर, सणासुदीत खाद्यतेल आणखी स्वस्त होणार

मुंबई : वाढत्या महागाईच्या सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पामतेलाच्या किमतीत घसरण होत असून...

सलग चौथ्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावात घसरण ; वाचा नवे दर

विक्रमी घसरणीनंतर सोनं आणखी स्वस्त, चांदीही घसरली; हा आहे आजचा नवीनतम दर

नवी दिल्ली :: गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहेत. सोन्याचे रेकॉर्ड कमी पातळीवर चालू आहे. चांदीमध्येही घसरण आहे....

तो माझ्या शरीराशी खेळला.. सुसाईड नोट लिहून प्रेयसीची आत्महत्या

तो माझ्या शरीराशी खेळला.. सुसाईड नोट लिहून प्रेयसीची आत्महत्या

हरदोई : उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात प्रियकराच्या बेवफाईला कंटाळून प्रेयसीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्यापूर्वी मुलीने महिला हेल्पलाइनवर फोन करून...

खळबळजनक ! पत्नी घटस्फोट देत नाही, रागातून पतीने गाठली खालची पातळी

खळबळजनक ! पत्नी घटस्फोट देत नाही, रागातून पतीने गाठली खालची पातळी

मुंबई : मुस्लिम धर्माचे रीतिरिवाज पाळत नाही, घटस्फोट मागते आणि मुलाचा ताबाही देत नाही, या रागातून पतीने पत्नीचा गळा चिरून...

शेतकऱ्यांना वीजबिलात 12 हजार रुपये अनुदान ; लाखो शेतकरी घेत आहेत लाभ

शेतकऱ्यांना वीजबिलात 12 हजार रुपये अनुदान ; लाखो शेतकरी घेत आहेत लाभ

नवी दिल्ली : शेतीमध्ये पेरणीपासून कापणीपर्यंतच्या बहुतांश कामांसाठी वीज वापरली जाते. विशेषत: ट्युबवेल किंवा आधुनिक सिंचन पद्धतींमध्ये विजेचा मोठ्या प्रमाणात...

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू ; पहा थेट Live…

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू ; पहा थेट Live…

नवी दिल्ली: गेल्या तीन महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये रखडलेल्या राज्यातील सत्तासंघर्षावरील याचिकांवर आज सुप्रीम कोर्टातील घटनापीठापुढे सुनावणी होत आहे. सुप्रीम कोर्टाच्या घटनात्मक...

आपले पराक्रम जनतेला सुद्धा माहितीय.. गिरीश महाजनांची अजित पवारांवर टीका

आपले पराक्रम जनतेला सुद्धा माहितीय.. गिरीश महाजनांची अजित पवारांवर टीका

जळगाव : अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शिंदे-फडणवीस सरकारने जिल्हानिहाय पालकमंत्र्यांच्या नावाची यादी नुकतीच जाहीर केली. यावरूनच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी...

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा ; जाणून घ्या शुभ रंग, प्रिय भोग आणि व्रत कथा

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा ; जाणून घ्या शुभ रंग, प्रिय भोग आणि व्रत कथा

हिंदू धर्मात नवरात्र मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. या 9 दिवसात माँ दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीचा दुसरा...

Page 284 of 748 1 283 284 285 748

ताज्या बातम्या