Editorial Team

Editorial Team

महागाईचा झटका, कमर्शियल सिलेंडर दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ

गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठा दिलासा, पाहा किती झाला सिलेंडर स्वस्त?

मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही दिलासा मिळालेला नाही. डिसेंबर महिन्यातही सरकारी तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या दरात...

झोका खेळताना दोरीचा गळफास लागला, अन्.. ; जळगावातील दुदैवी घटना

झोका खेळताना दोरीचा गळफास लागला, अन्.. ; जळगावातील दुदैवी घटना

जळगाव । जळगाव शहरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडलीय. घरातच असलेला नायलॉनच्या दोरीचा झोका खेळत असताना झोक्याची दोरी गळ्यात अडकून...

अत्यंत दुर्दैवी ! बारागाड्याचे चाक पोटावरून गेल्याने तरूण ठार, एरंडोल तालुक्यातील घटना

अत्यंत दुर्दैवी ! बारागाड्याचे चाक पोटावरून गेल्याने तरूण ठार, एरंडोल तालुक्यातील घटना

एरंडोल । चंपाषष्ठीनिमित्त जळगाव जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याचपद्धतीने एरंडोल तालुक्यातील तळई येथे मंगळवारी चंपाषष्ठीनिमित्त बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रमाचे...

सर्वसामान्यांसाठी खुशखबर.. असा मिळेल गॅस सिलिंडर 300 रुपयांनी स्वस्त, आजच बुक करा

गॅस सिलिंडरच्या किमतीबाबत समोर आली मोठी गोष्ट, तुम्हाला दिलासा मिळणार का?

नवी दिल्ली : गॅस सिलिंडर गॅस प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात खूप उपयुक्त आहे. सिलिंडर गॅसच्या किमती पूर्वीच्या तुलनेत खूप वाढल्या असल्या...

संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार

घरात एकटी असल्याचा फायदा घेत वडिलांनीच मुलीसोबत नको ते केलं..

मुंबई : महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होत नसून अशातच एक संतापजनक घटना समोर आलीय. वडिलांनीच...

शेतकऱ्यांना आता कीटकनाशके घेण्यासाठी दुकानावर जाण्याची गरज नाही, असे घरी बसून मिळेल??

शेतकऱ्यांना आता कीटकनाशके घेण्यासाठी दुकानावर जाण्याची गरज नाही, असे घरी बसून मिळेल??

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांना मोठ्या सुविधा दिल्या आहेत. कीटकनाशक नियमांमध्ये बदल करून, सरकारने ई-कॉमर्स वेबसाइटद्वारे कीटकनाशकांच्या विक्रीला...

ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी युतीवर शिक्कामोर्तब!

ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी युतीवर शिक्कामोर्तब!

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतुत्वखाली झालेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेत मोठी फूट पडली. शिंदे गटाने भाजपसोबत युक्ती करून सरकार स्थापन...

मोठी बातमी ! घरकूल घोटाळ्याप्रकरणात सुरेश जैन यांना अखेर जामीन मंजूर

मोठी बातमी ! घरकूल घोटाळ्याप्रकरणात सुरेश जैन यांना अखेर जामीन मंजूर

जळगाव । राज्यभर गाजलेल्या घरकुल घोटाळ्याप्रकरणात माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना मुंबई खंडपीठाचा मोठा दिलासा मिळाला आहे. खंडपीठाने सुरेश जैन...

खुशखबर…! धनत्रयोदशी-दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीत विक्रमी घसरण, काय आहे आजचा भाव?

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, भावात झाली घसरण, हे आहेत नवीन दर

लग्नसराईच्या काळातही सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच आहे. दोन-तीन महिन्यांपूर्वी सोने 49,000 रुपयांच्या पातळीवर आले होते. दिवाळीनंतर सोन्या-चांदीत तेजी दिसून आली....

शिंदे गटाचा राष्ट्रवादीला दे धक्का! माजी नगरसेविकेसह अनेकांचा शिंदे गटात प्रवेश

शिंदे गटाचा राष्ट्रवादीला दे धक्का! माजी नगरसेविकेसह अनेकांचा शिंदे गटात प्रवेश

नाशिक : राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे गटाची ताकद दिवसेंदिवस वाढतच चाललीय. ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी आतापर्यंत शिंदे गटात प्रवेश केला....

Page 219 of 748 1 218 219 220 748

ताज्या बातम्या