Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अत्यंत दुर्दैवी ! बारागाड्याचे चाक पोटावरून गेल्याने तरूण ठार, एरंडोल तालुक्यातील घटना

Editorial Team by Editorial Team
November 30, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
अत्यंत दुर्दैवी ! बारागाड्याचे चाक पोटावरून गेल्याने तरूण ठार, एरंडोल तालुक्यातील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

एरंडोल । चंपाषष्ठीनिमित्त जळगाव जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याचपद्धतीने एरंडोल तालुक्यातील तळई येथे मंगळवारी चंपाषष्ठीनिमित्त बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र यादरम्यान, एक दुर्दैवी घटना घडलीय.

तळई गावात बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्रमात गाडीचे चाक पोटावरून गेल्याने गंभीर जखमी झालेल्या तरूणाचा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला.  याप्रकरणी आज बुधवारी ३० नोव्हेंबर  जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चंपाषष्ठीनिमित्त बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्रमात तळई गावातील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असतो. या गर्दीत तळई येथील राहूल पंडीत पाटील (वय-३०) रा. तळई ता. एरंडोल हा तरूण देखील होता. दरम्यान, बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रमात राहूल पाटील हा गर्दीत धक्कालागल्याने बारागाड्यांच्या समोर आला. या दुदैवी घटनेत त्यांच्या पोटावरून चाक केल्याचे गंभीररित्या जखमी झाला. त्याला तातडीने जळगाव येथील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.

दरम्यान मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, राहूल पाटील हा एरंडोल तालुक्यातील निपाणे येथील जिल्हा बँकेच्या शाखेत नोकरीला होता. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोलीस नाईक ललित भदाणे करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गॅस सिलिंडरच्या किमतीबाबत समोर आली मोठी गोष्ट, तुम्हाला दिलासा मिळणार का?

Next Post

मन सुन्न करणारी घटना ; लग्नानंतर दोन्ही मुलीच झाल्या म्हणून पत्नीची हत्या करून पतीची रेल्वेखाली आत्महत्या…

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

धक्कादायक ; गुप्त अंगावर मारून एकाचा खून ; चोपडा तालुक्यातील घटना

मन सुन्न करणारी घटना ; लग्नानंतर दोन्ही मुलीच झाल्या म्हणून पत्नीची हत्या करून पतीची रेल्वेखाली आत्महत्या...

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us